शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

द्राक्ष पिकांचे मोठे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2020 16:15 IST

कोकणगाव : पिकविलेल्या मालाची विक्र ी थांबली असून शेतकरी हतबल झाले आह.े यावर्षी अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात द्राक्षे पिक वाया गेले होते. द्राक्ष उत्पादकांनी जीवाचे रान करून मोठ्या संकटातून द्राक्षबागा वाचलेल्या होत्या पण हाती आलेले पीक विक्र ीसाठी आलेले असताना त्यात कोरोना संसर्गाच्या संकटामुळे देशभरात सुरू असलेला संचारबंदीचा द्राक्ष उत्पादकांना मोठा फटका बसला आहे.

ठळक मुद्देकोकणगाव, साकोरे मिग परिसरातील ४० टक्के निर्यातक्षम माल शिल्लक

कोकणगाव : पिकविलेल्या मालाची विक्र ी थांबली असून शेतकरी हतबल झाले आह.े यावर्षी अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात द्राक्षे पिक वाया गेले होते. द्राक्ष उत्पादकांनी जीवाचे रान करून मोठ्या संकटातून द्राक्षबागा वाचलेल्या होत्या पण हाती आलेले पीक विक्र ीसाठी आलेले असताना त्यात कोरोना संसर्गाच्या संकटामुळे देशभरात सुरू असलेला संचारबंदीचा द्राक्ष उत्पादकांना मोठा फटका बसला आहे.अनेक शेतकऱ्यांच्या बागेत माल असताना मजूर काम सोडून निघून गेले, एक्स्पोर्ट बंद झाल्यामुळे बेदाणे व लोकल व्यापारी ७ ते १२ रु पये किलो द्राक्षे खरेदी करू लागली. त्यामुळेद्राक्ष शेतीधोक्यात आली आहे.झाडावर राहिलेली द्राक्षे काय करावे असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे. बºयाच शेतकºयांनी द्राक्ष तोडून जमिनीवर वाळत घातली आहेत. शेतकरी बेदाणा तयार करत असून यावर्षी बेदाण्याचे प्रमाण वाढणार आहे, त्याचाही परिणाम बाजार भावावर होणार आहे.प्रतिक्रि या .....सध्या द्राक्षाना ७ ते १२ रु पये भाव मिळत असुन द्राक्ष पिकविण्यासाठी २५ ते ३० रु पये खर्च येतो सध्या तो भाव मिळत नसून यापुढेही येणाºया वर्षासाठीही एवढाच खर्च करावा लागणार आहे. या संकटातून तो सावरणे अशक्य आहे. येणाºया वर्षा साठी बँक तसेच सोसायटी, जिल्हा बँक यांनी नवीन बिनव्याजी कर्ज त्वरित उपलब्ध करून द्यावे.- सुनील बोरस्ते, द्राक्ष उत्पादक शेतकरी, साकोरे (मिग)दर वर्षी कोणत्या न कोणत्या संकटाला सामोरे जावे लागतेच, कोणतेही संकट आले कि ते शेतकºयांच्या मुळावर येते. त्यामुळे शेती व्यावसाय धोक्यात आला आहे. सध्या कोरोना सारख्या भयंकर आजाराचा फटका शेतकरी व द्राक्ष बागांना बसला आहे. मजुर, व्यापारी नसल्यामुळे द्राक्षबागा तशाच असल्याने मण्यांमध्ये पूर्ण साखर उतरु न द्राक्ष खराब होत चालली आहे.- केशवराव मोरे, द्राक्ष उत्पादक शेतकरी, कोकणंगाव. (फोटो १९ कोकणगाव)

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती