शहरं
Join us  
Trending Stories
1
Corona Virus : वेळीच व्हा सावध! कोरोना हळहळू टेन्शन वाढवतोय; ५ दिवसांत १७०० रुग्णांची नोंद, ७ जणांचा मृत्यू
2
टॉप सिक्रेट...! शी जिनपिंग यांची एकुलती एक मुलगी अमेरिकेत वास्तव्याला; ट्रम्प तिचा व्हिसा रद्द करणार? कोण आहे ती...
3
नेत्याच्या नातेवाइकाविरोधात तक्रार; पोलिसांनी पीडितेला बसवून ठेवले, आरोपींना चहा पाजून सोडले
4
लज्जास्पद! केरळीयन लोकांच्या कार्यक्रमात शाहिद आफ्रिदीचे जोरदार स्वागत; Video पाहून नेटकरी संतापले...
5
भारताच्या सीमेजवळ चुकूनही जाऊ नका, चिनी दूतावासाची आपल्या नागरिकांना सक्त सूचना, कारण काय?  
6
भारतानं मित्र सौदी अरेबियासाठी नियमांमध्ये दिली मोठी सूट; येणार मोठा पैसा, चीन पाकिस्तानचा जळफळाट होणार
7
४४ बॉलमध्ये ८४...! रोहित शर्मासोबत 'खेळणारा' तो जितेंद्र भाटवडेकर कोण? रणजी खेळलाय की गल्ली क्रिकेट...
8
डोळा सुजला, काळानिळा पडला, एलन मस्कला नेमकं मारलं कुणी? ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीत दिली माहिती   
9
रशियाच्या S-400 नं युक्रेनचं F-16 पाडलं, पुतिन यांनी जवानांना मोठं बक्षिस दिलं; अमेरिकेचं मात्र टेन्शन वाढलं!
10
Astrology: चाळीशी आली तरी लग्न ठरेना? याला ग्रहांची महादशा कारणीभूत असते का? वाचा!
11
Tarot Card: कासवाच्या गतीने का होईना, रोज थोडी प्रगती करा; जूनच्या पहिल्या आठवड्याचे टॅरो भविष्य!
12
प्रायव्हेट जेटमध्ये प्रवास, आलिशान घर आणि रोल्स रॉईसच्या मालक, कोण आहे ही महिला? पतीची संपत्ती ₹१८,३७० कोटी
13
'ऑपरेशन सिंदूरचे पुरावे हवे असतील तर...' ममता कुलकर्णीने राहुल गांधींवर साधला निशाणा
14
Vaishnavi Hagawane Death Case:वैष्णवीच्या बाळाचा ताबा आजीकडे;बालकल्याण समितीचा मोठा निर्णय
15
कोलंबियाची ४८ तासांत कोलांटी उडी! शशी थरूरनी शाळाच घेतली; पाकिस्तानच्या बाजुने केलेले वक्तव्य मागे घ्यायला लावले
16
मे महिना संपायला अन् खाद्य तेलाच्या किंमती कमी करायला...; केंद्राने आयात शुल्क निम्म्याने घटविले...
17
भारतीयाचा अमेरिकेच्या रस्त्यावरच ग्रँड विवाह सोहळा; वॉल स्ट्रीटच बंद केला, कोण आहे ही व्यक्ती? तुम्हीही घेऊ शकता भाड्यानं जागा
18
पीक नुकसानभरपाईच्या मदत रकमेत आता कपात; तीनऐवजी दोन हेक्टरपर्यंतच मिळणार मदत
19
"हे असं अर्धवट..."; सुदेश म्हशिलकरांच्या लेखी तक्रारीवर प्राची पिसाटची आगपाखड, चांगलीच भडकली
20
आजचे राशीभविष्य: शनिवार 31 मे 2025; खर्चाचे प्रमाण वाढेल, एखाद्या स्त्रीमुळे त्रास होऊ शकतो

काबरा विद्यालयाचा गुणगौरव सोहळा

By admin | Updated: July 28, 2014 00:57 IST

काबरा विद्यालयाचा गुणगौरव सोहळा

मालेगाव : राजस्थान शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कै. ल. रा. काबरा प्राथमिक व माध्यमिक विद्यालय तथा कै. पुरुषोत्तम श्यामसुंदर लखोटिया बाल मंदिराचा वार्षिक पारितोषिक गुणगौरव सोहळा अग्रसेन भवन येथे झाला. अध्यक्षस्थानी हिरालाल जाजू होते. प्रमुख पाहुणे म्हणून शंकरलाल मोदी, रविष मारू, आर. एस. मेहेर उपस्थित होते.सदर कार्यक्रमात इ. पहिली ते दहावीतून प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक साहित्यांचे वाटप संस्थेच्या दानशूर व्यक्तींकडून मिळालेल्या शिष्यवृत्तींमार्फत केले गेले. गरीब, होतकरू व हुशार विद्यार्थ्यांना गणवेश तथा वह्यांचे वाटप करण्यात आले. विद्यालयात वर्षभरात जे उपक्रम जसे राष्ट्रीय स्काऊट स्पर्धा, राज्य स्काऊट स्पर्धा, चित्रकला, विविध स्पर्धा परीक्षा यात नैपुण्य प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. मेहेर यांनी मार्गदर्शन केले. शंकरलाल मोदी, रविष मारू यांचीही भाषणे झाली. हिरालाल जाजू यांनी विद्यार्थ्यांना यशस्वी होण्यासाठी सातत्य, प्रयत्न व आत्मविश्वास या त्रिसूत्रीची गरज असल्याचे सांगितले.प्रस्ताविक संस्थेचे अध्यक्ष देवकिसन बडाळे यांनी केले. अहवाल वाचन कार्यवाह भरतकुमार तापडिया यांनी केले. कार्यक्रमास बन्सीलाल लोया, भरतकुमार तापडिया, सहकार्यवाह रामरतन काबरा, कोषाध्यक्ष अशोक राणासरिया, गोविंदनारायण तोतला, माध्यमिक शाळा समिती अध्यक्ष ओमप्रकाश सारडा, कल्पेश हेडा, मुख्याध्यापक एस. व्ही. जाधव, एम. एन. पाठक, उमा मोदी आदि उपस्थित होते. आभार शरद चित्ते यांनी मानले.(प्रतिनिधी)