शहरं
Join us  
Trending Stories
1
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
2
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
3
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
4
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
5
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
6
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
7
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 
8
भारतीय संगीत पुढे आणण्याची गरज, आशा भोसले यांनी मांडले मत; देवेंद्र फडणवीसांनी गायले गाणे
9
फिजिओथेरपीच्या इंटर्न्सच्या वेतनात वाढ, बीएस्सी नर्सिंगच्या इंटर्सना मिळणार विद्यावेतन
10
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
11
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
12
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
13
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
14
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
15
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
16
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
17
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
18
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
19
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
20
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)

अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाकडून अनुदान

By admin | Updated: August 1, 2016 01:14 IST

बीज भांडवल योजना : अडीच लाखांचे वाटप

 पंकज पाटील उपनगरसाहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाकडून यावर्षी अनुदान व बीज भांडवल योजनेद्वारे १७ लाभार्थ्यांना दोन लाख ६० हजार रुपये अनुदान व बॅँकेकडून १६ लाख १५ हजार रुपये कर्ज उपलब्ध करून दिले आहे.केंद्र शासनाकडून लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाला अनुदान व बीज भांडवल या दोन योजनांसाठीच निधी उपलब्ध करून दिला आहे. अनुदान योजनेमध्ये ५० हजार रुपयांपर्यंत दोर काम, झाडू-टोपले बनविणे व किराणा मालासाठी कर्ज उपलब्ध करून दिले जाते. यावर्षी या योजनेमध्ये ५३ प्रकरण दाखल केली होती. त्यातील ८ प्रकरणांना राष्ट्रीयीकृत बॅँकांनी मंजुरी दिली, तर बीज भांडवल योजनेमध्ये ५० हजारांपासून सात लाखापर्यंत कापड विक्री, सेंट्रिंग प्लेट, झाडू-टोपले बनविणे यासाठी कर्ज दिले जाते. यामध्ये २५ प्रकरणे संबंधितांनी दाखल केले होते. राष्ट्रीयीकृत बॅँकांनी त्यापैकी ९ प्रकरणांना मंजुरी दिली आहे. दोन्ही योजनांतील राष्ट्रीयीकृत बॅँकांनी मंजूर केलेल्या १७ प्रकरणांना लोकशाहीर अण्णा भाऊ साठे महामंडळाने दोन लाख ६० हजार रुपयांचे अनुदान दिले आहे, तर बॅँकांनी १७ लाभार्थ्यांना १६ लाख १५ हजार रुपयांचे कर्ज उपलब्ध करून दिले आहे. तसेच ६० टक्क्यांच्या वर ज्यांना गुण आहेत असे १५ जणांचे शिष्यवृत्ती योजनेसाठी आलेले अर्ज पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात आले आहे. महामंडळाकडून महिला समृद्धी, लघु ऋण वित्त योजना, मुदत कर्ज योजना, महिला किसान योजना, शैक्षणिक कर्ज योजनादेखील राबविल्या जातात. मात्र या योजनांना निधी उपलब्ध नसल्याची माहिती महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक एस. एन. आरणे यांनी दिली.