शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

वाहन खरेदी नसल्याने अनुदान प्रलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2018 00:51 IST

नाशिक : जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाच्या वतीने स्वयंरोजगारासाठी मागास वर्गातील नागरिकांना चारचाकी वाहन खरेदी करण्यासाठी अनुदान देण्यात येते. मात्र अनेक तालुक्यांमधील लाभार्थ्यांना अद्याप अनुदान वितरित करण्यात आले नसल्याची बाब जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत जिल्हा परिषद सदस्यांनी उपस्थित केली होती. याबाबत आज आढावा घेण्यात आला असता जिल्ह्यातील १३३ लाभार्थ्यांपैकी १०९ लाभार्थ्यांनी चारचाकी वाहन खरेदी केले असून, त्यांना १०० टक्के अनुदान देण्यात आले आहे. तर २४ लाभार्थ्यांनी वाहन खरेदी केलेले नसल्यामुळे त्यांना अनुदान देण्यात आलेले नाही.

ठळक मुद्देजिल्हा परिषद : मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून आढावा

नाशिक : जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाच्या वतीने स्वयंरोजगारासाठी मागास वर्गातील नागरिकांना चारचाकी वाहन खरेदी करण्यासाठी अनुदान देण्यात येते. मात्र अनेक तालुक्यांमधील लाभार्थ्यांना अद्याप अनुदान वितरित करण्यात आले नसल्याची बाब जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत जिल्हा परिषद सदस्यांनी उपस्थित केली होती. याबाबत आज आढावा घेण्यात आला असता जिल्ह्यातील १३३ लाभार्थ्यांपैकी १०९ लाभार्थ्यांनी चारचाकी वाहन खरेदी केले असून, त्यांना १०० टक्के अनुदान देण्यात आले आहे. तर २४ लाभार्थ्यांनी वाहन खरेदी केलेले नसल्यामुळे त्यांना अनुदान देण्यात आलेले नाही.मंगळवारी झालेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत सदस्य महेंद्रकुमार काळे व अन्य जिल्हा परिषद सदस्यांनी याबाबत प्रश्न उपस्थित करून विचारणा केली होती. याची दखल घेत डॉ. नरेश गिते यांनी किती लाभार्थ्यांना अनुदान वाटप केले, किती लाभार्थ्यांच्या खात्यावर अनुदान जमा झाले याबाबत खात्री करून उर्वरित सर्व लाभार्थ्यांच्या खात्यावर अनुदान जमा करून अहवाल सदर करण्याचे निर्देश दिले. याबाबत आज सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप चौधरी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्स घेऊन गटविकास अधिकारी व सहायक गटविकास अधिकाºयांचा आढावा घेतला. त्यातून जिल्ह्णातील १३३ लाभार्थ्यांपैकी १०९ लाभार्थ्यांनी चारचाकी वाहन खरेदी केले असून त्यांना १०० टक्के अनुदान देण्यात आले आहे. तर २४ लाभार्थ्यांनी वाहन खरेदी केलेले नसल्यामुळे त्यांना अनुदान देण्यात आलेले नसल्याचे आढळून आले.