नाशिक : आजच्या धकाधकीच्या जीवनात व्यायामाचा अभाव, हायब्रिड अन्नधान्यामुळे पोषणाचा अभाव, मानसिक ताणतणाव या साऱ्यांमुळे निरनिराळे आजार जडून मानवी जीवन गुंतागुंतीचे बनत चालले आहे. या साऱ्यात योग साधना, व्यायाम हेच तारणहार असल्याचे अनेकदा अधोरेखितही झाले आहे.
जागतिक योग दिनानिमित्त उद्या भव्य योग शिबिर
By admin | Updated: June 20, 2017 01:36 IST