शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभेबरोबर उडणार ग्रामपंचायतींचाही बार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2018 00:02 IST

नाशिक : पुढच्या वर्षी होणाऱ्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीबरोबरच आॅक्टोबर २०१८ ते सप्टेंबर २०१९ या कालावधीत मुदत संपणाºया राज्यातील ग्रामपंचायतींच्याही निवडणुका आटोपण्याचा विचार राज्य निवडणूक आयोग करीत असून, त्यासाठी ग्रामपंचायतींच्या प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. साधारणत: मुदत संपण्यापूर्वी एक ते दोन महिने अगोदर ग्रामपंचायतींच्या निवडणुका घेतल्या जातात, परंतु आयोगाची तयारी पाहता या निवडणुका सहा महिने अगोरद होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

ठळक मुद्दे निवडणुका सहा महिने अगोरद होण्याची शक्यता

नाशिक : पुढच्या वर्षी होणाऱ्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीबरोबरच आॅक्टोबर २०१८ ते सप्टेंबर २०१९ या कालावधीत मुदत संपणाºया राज्यातील ग्रामपंचायतींच्याही निवडणुका आटोपण्याचा विचार राज्य निवडणूक आयोग करीत असून, त्यासाठी ग्रामपंचायतींच्या प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. साधारणत: मुदत संपण्यापूर्वी एक ते दोन महिने अगोदर ग्रामपंचायतींच्या निवडणुका घेतल्या जातात, परंतु आयोगाची तयारी पाहता या निवडणुका सहा महिने अगोरद होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.राज्य आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार आॅक्टोबर २०१८ ते सप्टेंबर २०१९ या काळात मुदत संपणाºया ग्रामपंचायतींमध्ये नाशिक जिल्ह्णातील १४४ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. त्यात इगतपुरी तालुक्यातील सर्वाधिक ८० ग्रामपंचायतींचा समावेश आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार सोमवार १८ जून रोजी तहसीलदार गुगल मॅपिंगद्वारे गावांचे नकाशे अंतिम करतील.तलाठी व ग्रामसेवक २५ जूनला संबंधित गावांमध्ये जाऊन प्रारूप प्रभागरचना करतील. तलाठ्यांनी तयार केलेल्या प्रारूप रचनेला तहसीलदार मान्यता देतील. संबंधित ग्रामपंचायतींची ७ जुलै रोजी विशेष ग्रामसभा बोलवून त्यात प्रभागांसाठीचे आरक्षण काढतील. दरम्यान, ११ जुलैला प्रभागरचना व आरक्षण प्रसिद्ध करण्यापूर्वी तहसीलदार जिल्हाधिकारी कार्यालयाकडून असे प्रस्ताव प्राप्त करून त्याची तपासणी करून आवश्यक त्या दुरुस्त्या करतील. १२ जुलै रोजी तहसीलदाºयांच्या अध्यक्षतेखालील समिती दुरुस्त्यांसह प्रारूप प्रभागरचनेला मान्यता देतील.प्रारूप प्रभागरचनेवर १३ ते २० जुलै याकाळात हरकती व सूचना नोंदविता येतील. प्राप्त हरकतींंवर दि. २१ रोजी प्रांतधिकाºयांकडे सुनावणी होईल. त्यानंतर संबंधित हरकती व सूचना अंतिम अभिप्रायासाठी जिल्हाधिकाºयांकडे ३१ जुलैला सादर केले जाईल. जिल्हाधिकारी हे प्राप्त झालेले प्रस्ताव हे ६ आॅगस्टपर्यंत तपासून घेतील. तसेच ९ आॅगस्टला जिल्हाधिकाºयांनी मान्य केलेले अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानंतर मतदार यादीचा कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे.

निवडणूक होणाºया ग्रामपंचायती

नाशिक - ४, पेठ- १, त्र्यंबकेश्वर- १८, दिंडोरी-१, इगतपुरी-८, निफाड-२२, येवला-३, मालेगाव-१, नांदगाव-२, कळवण-१०, बागलाण-१, देवळा-१