शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

गाळ काढण्याच्या कामात वटार ग्रामपंचायतीचा पुढाकार

By admin | Updated: June 4, 2016 23:57 IST

गाळ काढण्याच्या कामात वटार ग्रामपंचायतीचा पुढाकार

 वटार : येथे लोकसहभागातून बांधण्यात आलेल्या सुकड नाला धरणातील गाळ व खोलीकरण करण्यासाठी लोकसहभाग व ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यामानाने गाळ काढण्याचे काम सुरु करण्यात आले. या कामाचे उद्घाटन सरपंच प्रशांत बागुल यांच्या हस्ते करण्यात आले. लोकसहभागातून स्वखर्चाने जेसीबी मशीन,इंधन व शेतकर्यांनी ट्रकटर्स, उपलब्ध करून दिल्याने सुकड नाला लागत बांधण्यात आलेल्या धरणाचे गाळ काढण्याचेकाम पावसाळा जवळ आल्याने युद्धपातळीवर सुरु करण्यात आले. धरणातील गाळ काढल्यामुळे धरणाचीखोली वाढणार असून पाण्याच्या साठवण क्षमतेत वाढ होणार असून, परिसरातील बागायती क्षेत्राला त्याचाफायदा होणार आहे. परिसरातील सिंचनाचा प्रश्न सुटण्यास मद्दत होणार आहे. सद्या वटार परिसरात पिण्याच्या पाण्याची परिस्थितीबिकट झाल्याने शेतकर्यांनी स्वखर्चातून गाळ काढण्याचा निर्णय घेतला याचा फायदा पावसाळ्यात धरण भरल्याने होईल असेसततच्या दुष्काळाचा सामना करत असलेला बळीराजा शासनाच्या कोणत्याही निधीची वाट न पाहता लोकसहभागातून धरणाचे गाळ काढण्याचे काम सुरु केले, शासन पातळीवर पाण्याचे कोणतेही नियोजन नसल्याने पावसाचे पाणी वाहून जाते, तेच पाणी छोटे छोटे धरण बांधून अडकवले तर परिसरातील पिण्याचा पाण्याचा व शेतीलाही त्याचा फायदा होईल. यावेळी उपसरपंच पोपट खैरनार, युवा नेते अनिल पाटील, माजी सरपंच रामदास खैरनार, सावित्रीबाई फुले पाणी वाटप सौस्थेचे अध्यक्ष बाळू खैरनार, मुख्याध्य्पक पी. के. खैरनार, राजेंद्र बागुल, हिरामण खैरनार, कृषी सहाय्यक सोनवणे आदींसह मान्यवर उपस्थित होते.