शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायत इमारतीचे लोकार्पण

By admin | Updated: July 15, 2017 00:53 IST

ंमालेगाव : तळवाडे ग्रामस्थांनी हगणदारीमुक्त गाव करावे, परिसरातील गावांनी तळवाडेचा आदर्श घ्यावा, असे आवाहन ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कंमालेगाव : तळवाडे ग्रामस्थांनी हगणदारीमुक्त गाव करावे, परिसरातील गावांनी तळवाडेचा आदर्श घ्यावा, असे आवाहन ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी केले. तळवाडे येथे १४ व्या वित्त आयोग निधीतून ग्रामपंचायत इमारतीचे उद्घाटन व लोकार्पणप्रसंगी राज्यमंत्री भुसे बेलत होते. प्रथम गावाचे जागृत देवस्थान महंत भामेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी सरपंच समाधान शिरोळे होते. पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आनंद पिंगळे यांनीही गाव हगणदारीमुक्त करण्याचे आवाहन केले. ग्रामविकास अधिकारी साहेबराव कोर यांनी प्रास्ताविक केले. गमन सोनवणे यांनी मनोगत व्यक्त केले. सरपंच समाधान शिरोळे, माजी सरपंच संजय पवार व ग्रामस्थांच्या वतीने गावातील विविध कामांचे निवेदन राज्यमंत्री भुसे यांना देण्यात आले. अंधांमध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या दीपाली यादव व तळवाडेत दहावीत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या नेहा पवार यांचा सत्कार राज्यमंत्री भुसे यांनी केला. कार्यक्रमास सहायक गटविकास अधिकारी कासार, शाखा अभियंता अनिल पवार, विस्तार अधिकारी महाले, जावेद शेख, उपसरपंच मंगला केले, सदस्य सुदाम साळुंके, शकुंतला पवार, शोभाबाई जाधव, आक्काबाई अहिरे, साखरबाई शिरोळे, बायजाबाई पवार, युवराज खैरनार, संजय पवार, दिलीप देशमुख, गोरख कापडणीस, रामदास शिरोळे, रवि पवार आदी उपस्थित होते.  सूत्रसंचालन विश्वनाथ घोरपडे यांनी केले, तर पूजा जाधव यांनी आभार मानले.