शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
2
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
3
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
4
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
5
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
6
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
7
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
8
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
9
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
10
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
11
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
12
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
13
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
14
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
15
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
16
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
17
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
18
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे
19
दुहेरी हत्येच्या प्रयत्नाने दिल्ली हादरली, पतीने पत्नी आणि मुलावर झाडल्या गोळ्या 
20
'सोनम वांगचुकच्या संपर्कात पाकिस्तानी नागरिक, बांगलादेशातही गेले'; पोलिसांचा धक्कादायक खुलासा

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील रिक्त पदे भरणार : आव्हाड

By admin | Updated: June 1, 2014 00:54 IST

नाशिक : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतील रिक्त पदांमुळे विद्यार्थ्यांना क्वालिटी एज्युकेशन मिळत नाही़ त्यामुळे सर्वप्रथम ही पदे भरली जाणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले़ आरोग्य विज्ञान विद्यापीठातील मंजूर पदांबाबत बैठक घेऊन लवकरच याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे़ मंत्रिपदाच्या अल्प कालावधीत अधिक कामे करण्याकडे आपला कल असल्याचे आव्हाड यांनी सांगितले़

नाशिक : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतील रिक्त पदांमुळे विद्यार्थ्यांना क्वालिटी एज्युकेशन मिळत नाही़ त्यामुळे सर्वप्रथम ही पदे भरली जाणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले़ आरोग्य विज्ञान विद्यापीठातील मंजूर पदांबाबत बैठक घेऊन लवकरच याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे़ मंत्रिपदाच्या अल्प कालावधीत अधिक कामे करण्याकडे आपला कल असल्याचे आव्हाड यांनी सांगितले़आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या १३ दीक्षान्त समारंभानंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना आव्हाड यांनी वेगवेगळ्या विषयांना हात घातला़ सर्वप्रथम त्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील रिक्त पदांबाबत निर्णय घेतल्याचे सांगितले़ मंत्रालयात शुक्रवारी झालेल्या बैठकीत प्राध्यापकांची ८०० पदे त्यात ४०० पदे पदोन्नतीने, १५०० नर्सेस याबरोबरच टेक्निशिअन आदि पदे येत्या ६० दिवसांमध्ये भरण्यात येणार असल्याचे आव्हाड यांनी सांगितले़वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी, त्यांना शिकविणारे प्राध्यापक यांच्यावरील ताण पाहता कुलगुरूंशी बोलून स्ट्रेस मॅनेजमेंटबाबत काही उपक्रम राबविण्याबाबत निर्णय घेण्यात येईल़ खेड्यातील मुलांचा वैद्यकीय शिक्षणाकडे कल कसा वाढेल याविषयी येत्या दोन-तीन दिवसांत मंत्रालयात बैठक घेतली जाणार असल्याचेही आव्हाड यांनी पत्रकारांना सांगितले़ (प्रतिनिधी)सिनेट सदस्यपदी महिलांना पन्नास टक्के आरक्षणमध्य प्रदेश वैद्यकीय विद्यापीठाचे कुलगुरू डॉ़ डी़पी़ लोकवाणी यांनी दीक्षान्त समारंभात, मुलींनी सर्वाधिक ४७ पैकी ३२ गोल्ड मेडल पटकावल्याचे सांगितले़ मात्र एकही सिनेट सदस्यपदी महिला नसल्याची खंत व्यक्त केली़ यानंतर आव्हाड यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या सिनेट सदस्यपदी महिलांना ५० टक्के आरक्षण देण्यात येणार असल्याचे सांगितले़