शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

सरकारकडून सर्वसामान्यांच्या अपेक्षा वाढल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2019 01:29 IST

लोकसभा निवडणूक निकालाबद्दल नाशिक शहरातील सर्वसामान्य नागरिकांमध्ये सकाळपासून उत्सुकता लागून होती. निवडणुकीचे निकाल येऊ लागल्यानंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्या.

नाशिक : लोकसभा निवडणूक निकालाबद्दलनाशिक शहरातील सर्वसामान्य नागरिकांमध्ये सकाळपासून उत्सुकता लागून होती. निवडणुकीचे निकाल येऊ लागल्यानंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्या. सर्वसामान्य नागरिकांमध्ये मात्र देशात पुन्हा एकदा विजय मिळवून भाजपाने निर्विवाद बहुमत प्राप्त केल्याबद्दल समाधान आणि आनंद व्यक्त केला.परंतु नव्या स्थापन होणाऱ्या सरकारबद्दल मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या आहे. पेट्रोल, डिझेलचे भाव कमी व्हावेत. तसेच महागाई कमी व्हावी, अशी अपेक्षा अनेक नागरिकांनी व्यक्त केली आहे. बेरोजगारांना रोजगार मिळावा तसेच विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण मिळावे, असेही मत काही नागरिकांनी व्यक्त केले. भाजपा पक्षाने लोकसभा निवडणुकीत अपेक्षित यश मिळविले आहे. देशासाठी चांगले काम करणारे पंतप्रधान अशी मोदींची प्रतिमा आहे. छोट्या व्यापाऱ्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.- अभय भंडारी, दुकानदार, मेनरोडदेशात भाजपाचे म्हणजे नरेंद्र मोदी यांचेच सरकार येणार होते. या सरकारबद्दल शेतकºयांच्या खूप अपेक्षा आहेत. शेतकºयांचा कर्जमाफीचा सरकारने निर्णय घेतला होता. आता शेतकºयांच्या शेत मालाला देखील चांगला भाव मिळायला हवा.- पोपटराव रावजी, शेतकरीदेशात पुन्हा एकदा मोदी सरकार येणार याबद्दल आनंद वाटला. पंतप्रधान हा सर्वसामान्यांची काळजी घेणारा माणूस आहे. त्यामुळे सर्वांना त्यांच्याबद्दल अपेक्षा असून ते पूर्ण करतील. विशेषत: महागाई कमी व्हायला हवी, अशी आमची अपेक्षा आहे.- मुरलीधर मनाजिताया, हॉटेल व्यावसायिकसर्वसामान्य छोटे व्यावसायिक आहेत. त्यांच्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी अनेक योजना जाहीर केल्या होत्या त्यामुळे त्यांचे सरकार पुन्हा निवडून आले, याबद्दल समाधान वाटते. परंतु नवीन सरकारने सर्वसामान्यांचा घरचा प्रश्न सोडविला पाहिजे. घराच्या बांधकामाचा खर्च कमी व्हावा.- पप्पू गणेशवार, मोबाइल विक्रेतामागील सरकारने चांगले काम केले म्हणून पुन्हा त्याच सरकारला जनतेने निवडून दिले. याचा आनंद वाटतो. परंतु पेट्रोल डिझेलचे भाव कमी व्हावेत. गॅससिलिंडरचे दर देखील कमी व्हायला पाहिजे. महागाई कमी व्हावी सर्वांसाठी समान कायदा हवा. तरुणांना नोकरी मिळावी.- राजेंद्र क्षत्रिय, रिक्षा चालक

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालnashik-pcनाशिक