शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना सुधारीत किमान वेतनाला शासनाची मान्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2020 17:56 IST

खेडलेझुंगे : ग्रामपंचायत कर्मचाºयांच्या सुधारीत किमान वेतनाला शासनाने मंजुरी दिली. यामध्ये महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियन एनजीपी ४५११ च्या राज्य पदाधिकाºयांच्या प्रयत्नांना यश आलेले आहे अशी माहीती ग्रामपंचायत कर्मचारी युनियनचे नाशिक जिल्हा अध्यक्ष नामदेव पावसे, उपाध्यक्ष अर्चना जाधव, सचिव कृष्णा बावणे यांनी दिली.

ठळक मुद्देकर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पण प्रश्नचिन्ह कायम

खेडलेझुंगे : ग्रामपंचायत कर्मचाºयांच्या सुधारीत किमान वेतनाला शासनाने मंजुरी दिली. यामध्ये महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियन एनजीपी ४५११ च्या राज्य पदाधिकाºयांच्या प्रयत्नांना यश आलेले आहे अशी माहीती ग्रामपंचायत कर्मचारी युनियनचे नाशिक जिल्हा अध्यक्ष नामदेव पावसे, उपाध्यक्ष अर्चना जाधव, सचिव कृष्णा बावणे यांनी दिली.राज्यातील ग्रामपंचायत कर्मचाºयांना किमान वेतनामध्ये ग्रामपंचायत कर्मचारी युनियन ४५११ ने मागणी केल्यामुळे राज्य शासनाने वाढ केली आहे. यापुर्वीच्या निर्णयानुसार ग्रामपंचायत कर्मचाºयांना पाच ते सात हजार दरम्यान किमान वेतन दिले जात होते. किमान वेतनात वाढ करावी यासाठी अनेक वर्षापासुन आग्रह धरला होता. नवीन शासन निर्णयानुसार ग्रामपंचायत कर्मचाºयांचे वेतन ११६२५ते १४१२५ दरम्यान ़निश्चित करण्यात आलेले आहे. यासंदर्भात राज्य शासनाचे सहसचिव साठे यांनी सोमवारी प्रसिध्द केलेल्या परिपत्रकानुसार राज्यातील ग्रामपंचायत कर्मचाºयांमध्ये कुशल अर्धकुशल व अकुशल यानुसार वेगवेगळे किमान वेतन दर जाहीर केले आहे.ग्रामपंचायत हद्दीतील लोकसंख्येचा विचार करता परिमंडल एक ते तीन असे वर्गीकरण करण्यात आलेले आहे. ज्या ग्रामपंचायतीची लोकसंख्या दहा हजारापेक्षा जास्त आहे अशा ग्रामपंचायतीचा समावेश परिमंडल १ तर पाच ते दहा हजार लोकसंख्या असणाºया ग्रामपंचायतींचा समावेश परिमंळ २ तसेच पाच हजार किंवा त्यापेक्षा कमी लोकसंख्या असणाºया ग्रामपंचायतचा समावेश परिमंडळ ३ मध्ये करण्यात आलेला आहे. ग्रामपंचायत कर्मचाºयांच्या किमान वेतन संदर्भात परिमंडल एक मधील कुशल कामगारांचे वेतन १४०३५ अर्धकुशल कामगारांचे किमान वेतन १३४२० कुशल कामगारांचे वेतन १३०८५ ठरविण्यात आले आहे.शासनाने घेतलेल्या निर्णयामुळे ग्रामपंचायत कर्मचाºयांमध्ये आनंदाचे वातावरण असले तरी कर्मचाºयांना हा निर्णय कधीपासुन लागु होणार आहे याबाबतचा प्रश्न पडलेला आहे. कारण एप्रिल २०१८ पासुन कर्मचाºयांना आॅनलाईन प्रणालीद्वारे वेतन अदा करण्यात येत आहे. परंतु त्यावर कुणाचेही नियंत्रण नसल्याने कर्मचाºयांना वेतन हे सहा-सहा मिहने मिळत नाही. तसेच त्यांचा कपात केलेल्या फंडाची रक्कम तर अद्यापपावेतो जमा करण्यात आलेला नाही. त्यामुळे आता घेतलेला निर्णयाप्रमाणे सुधारीत किमान वेतन हे तरी नियमित मिळेल की नाही असा प्रश्न कर्मचाºयांना पडलेला आहे.

टॅग्स :Governmentसरकारpanchayat samitiपंचायत समिती