शहरं
Join us  
Trending Stories
1
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठ्या पर्वाचा अंत; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!
2
"वारकरी संप्रदायाची थट्टा चालविली... ऐका सुप्रिया ताई...!"; संत तुकाराम महाराजांचा अभंग सांगत भाजपचा हल्लाबोल
3
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
4
दे दणादण! मेट्रोमध्ये एकमेकींच्या झिंज्या उपटल्या तरी गप्प नाही बसल्या, Video तुफान व्हायरल
5
बँक एफडीपेक्षा जास्त व्याज! पोस्ट ऑफिसची या योजनेत १ लाख रुपयांवर मिळेल २३,५०८ रुपयांचा नफा
6
ये नया हिंदुस्तान है...! केवळ पुतिनच नाही, झेलेंस्कीसुद्धा भारतात येणार...; तिकडे अमेरिकेचा 'यू-टर्न', इकडे वेगळाच 'पिक्चर' दिसणार?
7
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
8
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
9
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस १९'च्या ग्रँड प्रीमिअरला काही तास शिल्लक, शो कधी-कुठे पाहता येईल?
11
कधी करावी गणेश स्थापना, ज्येष्ठा गौरींचे पूजन कधी? जाणून घ्या मुहुर्त आणि इतर माहिती
12
ठरलं तर! बॉलिवूडमधील 'या' प्रसिद्ध गायकाची Bigg Boss 19 मध्ये एन्ट्री, वडिलांच्या कमेंटने वेधलं लक्ष
13
AUS vs SA: टॉस जिंकून ऑस्ट्रेलियन कर्णधारानं पहिल्यांदाच घेतला 'असा' निर्णय!
14
तुमच्या नोकऱ्यांचा एआय शत्रू आहे का?
15
मुकेश किंवा नीता अंबानी नाही तर रिलायन्समध्ये सर्वात जास्त शेअर्स कोणाकडे आहेत?
16
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
17
Video - राजस्थानमध्ये पुराचे थैमान; बचावकार्यासाठी येणाऱ्या NDRF जवानांच्या गाडीचा अपघात
18
ऑनलाइन गेमिंगच्या जाळ्यात तुमचाच ‘गेम’ तर होत नाही ना?
19
गणेशमूर्ती प्राणप्रतिष्ठेला ऐन वेळी धावाधाव नको, म्हणून 'ही' घ्या पूजासाहित्याची इत्थंभूत यादी आणि विधी! 
20
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत

आरोग्य विभागातर्फे गोवर-रुबेला लसीकरण प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2018 00:40 IST

: गोवर या आजाराचे निर्मूलन आणि रुबेला या रोगावर नियंत्रणासाठी लसीकरण मोहीम राबविली जात आहे. तालुकास्तरीय नियोजन व प्रशिक्षण कार्यशाळा येथील पंचायत समिती सभागृहात घेण्यात आली. आरोग्य विभागातर्फे आयोजित या कार्यशाळेचे उद्घाटन गटविकास अधिकारी पी. एस. कोल्हे यांच्या हस्ते झाले.

गंगापूर : गोवर या आजाराचे निर्मूलन आणि रुबेला या रोगावर नियंत्रणासाठी लसीकरण मोहीम राबविली जात आहे. तालुकास्तरीय नियोजन व प्रशिक्षण कार्यशाळा येथील पंचायत समिती सभागृहात घेण्यात आली. आरोग्य विभागातर्फे आयोजित या कार्यशाळेचे उद्घाटन गटविकास अधिकारी पी. एस. कोल्हे यांच्या हस्ते झाले.  गोवर हा प्राणघातक रोग आहे आणि बालकांमधील विविध गुंतागुंत व मृत्यूच्या प्रमुख कारणांपैकी एक आहे. हा अतिशय संसर्गजन्य आजार आहे आणि त्याचा प्रसार संसर्ग झालेल्या व्यक्तीचे खोकणे, शिंकणे याद्वारे होतो. बालकाचे लसीकरण करण्यात यावे रुबेला तसेच गोवर्षी संबंधित न्यूमोनिया, अतिसार, मेंदूज्वर यांसारख्या प्राणघातक परिणामांपासून बालकांचे रक्षण व्हावे यासाठी लसीकरण हा एकमेव संरक्षक उपाय असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. के. आर. भोये यांनी यावेळी दिली. मोहीम राबविण्यासाठी शिक्षण विभाग, महिला व बाल कल्याण विभाग, नगर परिषद आरोग्य विभाग या सर्वांचे सहकार्य घेतले जाणार आहे. मोहीम राबविताना येणाऱ्या अडचणी आणि त्यावर मात कशी करता येईल याविषयी संचालन डॉ.परशुराम किरवले, डॉ. हेमलता शितोळे यांनी केले. कार्यशाळेला तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका, आदी उपस्थित होते.  मोहीम यशस्वी करण्यासाठी समन्वयाने काम करावे आणि अनुषंगिक सर्व बाबींचे नियोजन करण्याच्या सूचना तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. के. आर. भोये यांनी यावेळी दिल्या. लसीकरण मोहिमेची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. जायभावे व डॉ. भालेराव यांनी गोवर व रुबेला लसीकरण मोहीम सुरू करण्याबाबत शासनाच्या सूचनांची माहिती दिली.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलHealthआरोग्य