शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

गोपालकाला राष्ट्रीय एकतेचे प्रतिक

By admin | Updated: August 19, 2014 22:39 IST

गोपालकाला उत्सवातून मैत्रीचे, समानतेचे, प्रेमाचे, बंधुत्वाचे व संस्कृतीचे सुरेख संगम साधल्या जात असल्याने हा सण राष्ट्रीय एकतेचे प्रतिक

सटाणा : ‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ या ब्रीद वाक्यानुसार समाजातील तळागळापर्यंत शिक्षण पोहोचविण्याचा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून ज्या थोर कर्मवीरांनी आपले सर्वस्व संस्थेच्या उभारणीसाठी अर्पण केले, त्या कर्मवीरांच्या कार्याला उजाळा देऊन विद्यार्थ्यांनी त्यांच्या कार्याचे स्मरण ठेवत उंच भरारी घ्यावी, असे प्रतिपादन शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे स्थानिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व दक्षिण सोसायटीचे अध्यक्ष मनोहर देवरे यांनी केले.मराठा विद्याप्रसारक समाज संचलित शिक्षणशास्त्र महाविद्यालय व डी. एम. तथा आप्पासाहेब देवरे औद्योगिक प्रशिक्षण केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने समाजदिन साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी प्राचार्य एस. जी. बाविस्कर होते. मनोहर देवरे यांच्या हस्ते समाजाच्या ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमास कोटबेल येथील सभासद अमृतराव खैरनार, जी. एम. बागुल, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य एस. एस. भदाणे उपस्थित होते. प्रास्ताविक प्रा. वंदना पाटील यांनी केले. यावेळी शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील सन २०१४च्या बी.एड. परीक्षेत कविता खैरनार (प्रथम), अरुण बागुल (द्वितीय), रूपाली अहिरे (तृतीय), कलावती थवील तसेच औद्योगिक प्रशिक्षण केंद्रातील विद्यार्थी प्रशांत अहिरे, राकेश बोरसे, भालचंद्र शेवाळे व केशव वेताळ यांचा बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन प्रा. अभिजित गोसावी यांनी केले, तर आभार प्रा. दिनेश अहिरे यांनी मानले. कार्यक्रमास प्रा. समाधान सूर्यवंशी, श्यामकुमार कापडणीस, प्रा. नानासाहेब निकम आदिंसह विद्यार्थी, शिक्षकवृंद उपस्थित होते. (वार्ताहर)