शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

सोमवारी पंचवटी एक्सप्रेसला चांगला प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2020 01:32 IST

नाशिकरोड : कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे नाशिककरांसाठी महत्त्वाची असलेली पंचवटी एक्सप्रेसला सोमवारी चांगला प्रतिसाद मिळाला. गेल्या सहा महिन्यापासून लॉक डाऊन मुळे ही एक्सप्रेस बंद होती. दोनच दिवसापूर्वी ती पुन्हा सुरू झाल्याने पंचवटी एक्सप्रेसला जेमतेम प्रतिसाद मिळाला होता. मात्र सोमवारी 579 प्रवाशांनी पंचवटी एक्सप्रेस मधून मुंबईकडे रवाना झाले. यामुळे येत्या काही दिवसात पुन्हा पंचवटी पूर्वीप्रमाणेच प्रवासी घेऊन धावेल असे चित्र निर्माण झाले आहे.

ठळक मुद्दे579 प्रवासी रवाना: रेल्वेप्रशासन आशावादी

नाशिकरोड : कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे नाशिककरांसाठी महत्त्वाची असलेली पंचवटी एक्सप्रेसला सोमवारी चांगला प्रतिसाद मिळाला. गेल्या सहा महिन्यापासून लॉक डाऊन मुळे ही एक्सप्रेस बंद होती. दोनच दिवसापूर्वी ती पुन्हा सुरू झाल्याने पंचवटी एक्सप्रेसला जेमतेम प्रतिसाद मिळाला होता. मात्र सोमवारी 579 प्रवाशांनी पंचवटी एक्सप्रेस मधून मुंबईकडे रवाना झाले. यामुळे येत्या काही दिवसात पुन्हा पंचवटी पूर्वीप्रमाणेच प्रवासी घेऊन धावेल असे चित्र निर्माण झाले आहे.रेल्वे प्रशासनाने संपूर्ण देशात 80 महत्त्वाच्या विशेष रेल्वे सुरू केल्या आहेत. त्यामध्ये पंचवटी एक्सप्रेसचा देखील समावेश आहे. शनिवार 12 सप्टेंबरपासून पंचवटी सुरु झाली. तेव्हा दुसरा शनिवार व रविवारच्या सुटीमुळे कमी प्रवासी आले. शनिवार व रविवार या दोन दिवसात सव्वातीनशे प्रवाशांनीच प्रवास केला. सोमवारपासून गाडीला चाकरमान्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला.प्रवाशांना 90 मिनीटे स्थानकात अगोदर येऊन थर्मल स्क्रिनिंग करावे लागत आहे. कोरोनाबाबतचे निकष, नियम यांचे पालन करावे लागत आहे. केवळ वैध/कन्फर्म तिकिट असलेल्या प्रवाशांनाचा प्रवेश देण्यात येत आहे. प्रवासाच्या नेहमीच्या नऊ तासापेक्षा तीन तास जास्त द्यावे लागत आहे. तसेच पासधारकांनाही सवलत नाही. त्यांना मासिक सात हजार रुपये खर्च येणार आहे. त्यामुळे पंचवटी कडे चाकरमान्यांनी पाठ फिरवली असावी असा अंदाज आहे. मात्र सोमवारी 579 प्रवाशांनी पंचवटी द्वारे मुंबई गाठली. मासिक पासधारकांना पूर्वीप्रमाणेच रेल्वे प्रशासनाने सवलत दिली तर पंचवटी एक्सप्रेस नेहमीप्रमाणे प्रवाशांना घेऊन धावेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

 

टॅग्स :central railwayमध्य रेल्वेcorona virusकोरोना वायरस बातम्या