शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

गोंडेगाव ग्रामपंचायत बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 00:23 IST

दिंडोरी : विविध पुरस्कारांसह नुकताच संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकविणाऱ्या गोंडेगाव येथील ग्रामस्थांनी बिनविरोध निवडणुकीची परंपरा कायम ठेवली.

ठळक मुद्देसहा जागांसाठी सहाच अर्ज दाखल करण्यात आले.

दिंडोरी : विविध पुरस्कारांसह नुकताच संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकविणाऱ्या गोंडेगाव येथील ग्रामस्थांनी बिनविरोध निवडणुकीची परंपरा कायम ठेवली.

जिप सदस्य तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भास्कर भगरे यांच्या नेतृत्वाखाली गोंडेगाव ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध करण्यात येऊन सहा जागांसाठी सहाच अर्ज दाखल करण्यात आले. निवडणूक बिनविरोध करण्यासाठी अनिल जाधव, पंडित भवर, अमर गोसावी, बाबूराव नाठे, छगन गोसावी, माधव गोसावी, मोतीराम भवर, रजाक पठाण, त्र्यंबक जाधव, अशोक जाधव, सुनील दवंगे,उत्तम गायकवाड, प्रकाश गांगुर्डे, संजय नाठे,भास्कर नाठे ,गोकुळ गांगुर्डे,रामभाऊ जाधव,दत्तात्रेय भवर आदींनी परिश्रम घेतले. 

बिनविरोध सदस्य अनिल वसंत भगरे,पल्लवी भास्कर भगरे, सुशीला मोतीराम भवर, लक्ष्मी भास्कर भगरे, अजय गणपत गांगुर्डे, शमीम जावेद पठाण यांचा समावेश आहे. विद्यमान सरपंच लक्ष्मी भगरे या गेली १३ वर्ष सलग सरपंच आहेत.

टॅग्स :Electionनिवडणूकgram panchayatग्राम पंचायत