शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

धान्य काळाबाजार प्रकरणी गुन्हा दाखल सव्वाचार लाखांचा माल हस्तगत : संशयित फरार

By admin | Updated: December 12, 2014 01:48 IST

धान्य काळाबाजार प्रकरणी गुन्हा दाखल सव्वाचार लाखांचा माल हस्तगत : संशयित फरार

  नाशिक : विल्होळी शिवारातील गुदामात पकडण्यात आलेल्या रेशनिंगच्या धान्याबाबत अखेर तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुरवठा विभागाने १८५ क्विंटल गहू व धान्याची वाहतूक करणारा टेम्पो असा सुमारे सव्वाचार लाख रुपये किमतीचा माल पोलिसांच्या स्वाधीन केला आहे. या घटनेनंतर गुदामचालकासह टेम्पोचे चालक-मालकही फरार झाल्याने त्यांच्या अटकेनंतर सदरचे धान्य कोठून आणले याचा उलगडा होणार आहे. मंगळवारी सायंकाळी नाशिक तहसीलदार गणेश राठोड व नाशिक तालुका पोलिसांनी विल्होळी शिवारातील सर्व्हे नंबर १५मधील रेखी एंटरप्रायझेसच्या गुदाम क्रमांक दोनमधील देव अ‍ॅग्रो फूडस् नावाच्या गुदामावर छापा मारून धान्याचा साठा जप्त केला होता. सदरचे गुदाम राजेंद्रसिंग प्रतापसिंग रेखी यांच्या मालकीचे असून, त्यांनी रमेश सोमनाथ पाटणकर यांना भाडेकराराने दिले आहे. टेम्पोमधून (क्र.एम.एच.१५ ए.जी.९६०९) काही व्यक्ती धान्याचे पोते उतरवित असल्याचे माहिती मिळाल्यावरून छापा मारला असता, टेम्पोचे चालक, मालक तसेच धान्य उतरविणारे हमाल अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले. त्यावेळी टेम्पोत ३५ पोते गहू आढळून आले, तर गुदामाची तपासणी केली असता प्रत्येकी शंभर किलो गहू असलेले ५७ पोते, तर ५० किलो वजनाचे २२२ पोते गहू या ठिकाणी ठेवलेले होते. या पोत्यांवर एफ.सी.आय. पंजाब व मध्य प्रदेश