शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
3
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
4
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
5
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
6
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
7
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
8
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
9
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
10
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
11
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
12
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
13
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
14
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
15
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
16
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
17
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
19
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
20
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर

एनसीसीच्या छात्रांना सुवर्ण पदक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 19:06 IST

लासलगाव : निफाड महाविद्यालयात नुकत्याच संपन्न झालेल्या एनसीसी वार्षिक शिबिरात लासलगाव महाविद्यालयाच्या एनसीसी छात्रांनी उत्तम कामगिरी करत विविध स्पर्धांमध्ये सुवर्ण पदकांची कमाई केली. या पाच दिवसांचा वार्षिक शिबिरात एनसीसी छात्रांना कवायत, शस्त्र प्रशिक्षण, फायरिंग तसेच भारतीय सैन्यातील विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. शेवटच्या दिवशी विविध स्पर्धा घेण्यात आल्या. त्यात बेस्ट डिसिप्लीन कॅडेटची ट्रॉफी ज्युनिअर अंडर ऑफिसर मानसी जाधवने पटकाविली.

ठळक मुद्देबेस्ट डिसिप्लीन कॅडेटची ट्रॉफी ज्युनिअर अंडर ऑफिसर मानसी जाधवने पटकाविली.

लासलगाव : निफाड महाविद्यालयात नुकत्याच संपन्न झालेल्या एनसीसी वार्षिक शिबिरात लासलगाव महाविद्यालयाच्या एनसीसी छात्रांनी उत्तम कामगिरी करत विविध स्पर्धांमध्ये सुवर्ण पदकांची कमाई केली. या पाच दिवसांचा वार्षिक शिबिरात एनसीसी छात्रांना कवायत, शस्त्र प्रशिक्षण, फायरिंग तसेच भारतीय सैन्यातील विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. शेवटच्या दिवशी विविध स्पर्धा घेण्यात आल्या. त्यात बेस्ट डिसिप्लीन कॅडेटची ट्रॉफी ज्युनिअर अंडर ऑफिसर मानसी जाधवने पटकाविली.गार्ड माउंटिंगचे सुवर्ण पदके नवनाथ डोमाडे, मानसी जाधव, सोमनाथ उगलमुगले, शुभम वाळके, चेतन पालवे, देवीदास पगार, प्रवीण भोकनळ यांनी पटकाविले, तर हत्यार हाताळणीचे सुवर्ण पदक कुणाल टोपे याने पटकावले. सर्व विजेत्या छात्रांना ७ महाराष्ट्र बटालियन एनसीसी नाशिकचे प्रशासकीय अधिकारी कर्नल राकेश कौल यांनी पदके देऊन सन्मानित केले.विजयी छात्रांना कमांडिंग आफिसर कर्नल ए. के. सिंह, सुभेदार मेजर राम लोक, प्राचार्य डॉ. दिनेश नाईक, गोविंद होळकर, कॅप्टन घोडगे, लेफ्टनंट बापू शेळके, संदीप भिसे, संदीप गायकवाड, सुभेदार नलावडे, दादासाहेब आठरे, नायब सुभेदार राकेश कुमार, सीएचएम बाळू मोरे, बबन कदम, हवालदार संतोष देसाई, प्रवीण दौंड, वाल्मीक काळे, अल्ताफ नदिम यांचे मार्गदर्शन लाभले. 

टॅग्स :collegeमहाविद्यालयStudentविद्यार्थी