शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

घरोघरी जाऊन आरोग्य सर्व्हेक्षण सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 00:36 IST

ब्राह्मणगाव : "माझे कुटुंब माझी जबाबदारी" या विशेष उपक्रमांतर्गत येथे बुधवार पासून प्रत्येक कुटुंबाचे आरोग्य सर्वेक्षण करण्याकरीता मोहीम सुरू करण्यात आली आहे.

ठळक मुद्देनागरिकांनी सहकार्य करण्याचे प्रशासनाचे आवाहन

ब्राह्मणगाव : "माझे कुटुंब माझी जबाबदारी" या विशेष उपक्रमांतर्गत येथे बुधवार पासून प्रत्येक कुटुंबाचे आरोग्य सर्वेक्षण करण्याकरीता मोहीम सुरू करण्यात आली आहे.येथील प्राथमिक आरोग्यकेंद्राच्या मार्गदर्शनाखाली गावातील आशा स्वयंसेविका, प्राथमिक शाळेचे दोन शिक्षक असे पथक घरोघरी जाऊन प्रत्येक कुटुंबातील व्यक्तींचे तापमान, आक्सिजन पातळी, पल्स रेट यांच्या नोंदी घेत आहेत.या कुटुंब तपासणीत संकलित केलेली माहिती त्वरित संबंधित आरोग्य खात्याकडे अपडेट केली जात आहे.गावात एकूण दहा पथक घरोघरी जाऊन तपासणी करत असून यामुळे गावातील अती तीव्र आजाराने ग्रासलेले रुग्ण शोधण्यास मदत होणार असून त्यावर त्वरित उपचार करणे सोपे होणार आहे.या कुटुंब आरोग्य तपासणी कामी सर्व ग्रामस्थांनी सहकार्य करण्याचे आवाहन सरपंच किरण अहिरे, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल कांबळे यांनी केले आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतcorona virusकोरोना वायरस बातम्या