शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

गोदाकाठ मेडिकल असोसिएशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:18 IST

सायखेडा : गोदाकाठ मेडिकल असोसिएशनच्या वार्षिक सभेमध्ये नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. यामध्ये अध्यक्षपदी डॉ. नितीन ...

सायखेडा : गोदाकाठ मेडिकल असोसिएशनच्या वार्षिक सभेमध्ये नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. यामध्ये अध्यक्षपदी डॉ. नितीन गिते, उपाध्यक्षपदी डॉ. सुनील वाघ, डॉ. उत्कर्ष शिंदे तसेच महिला उपाध्यक्षपदी डॉ.रोहिणी घुगे यांची निवड करण्यात आली. सचिवपदी योगेश केकान व सहसचिवपदी समाधान टर्ले यांची निवड करण्यात आली.

प्रारंभी सर्व महिला डॉक्टरांच्या हस्ते धन्वंतरीचे पूजन करण्यात आले. यावेळी गोदाकाठ मेडिकल असोसिएशनचे संस्थापक स्व. डॉ. राम घुगे यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला. तसेच सभेत मागील कार्यकारिणीने केलेल्या कामाचा आढावा घेण्यात आला.

यावेळी वृक्षारोपणदेखील करण्यात आले. सभेला डॉ. प्रशांत कांडेकर, डॉ. शरद दळवी, डॉ. बापू खालकर, डॉ. विद्या गीते, डॉ. सुमंत दीक्षित, डॉ. प्रल्हाद डेरले, डॉ. हेमंत दळवी, डॉ. तुषार घुगे, डॉ. अनिल बोराडे, डॉ. दगू हाडपे, अनिल महाजन, विजय डेरले, संजय मत्सागर, ज्ञानेश्वर बोराडे, गणेश लोखंडे, राहुल माळी, माधव पवार, सुभाष पिंगळ, मधुकर घुले, राजेंद्र जगताप, उत्तम फरताळे, प्रभाकर वडजे, गोकुळ मालपुरे, विक्रांत वाघ, हेमंत सावंत, योगेश पगारे, डॉ. सारिका डेरले, डॉ. भावना दळवी, डॉ. मीनाक्षी बोराडे, नंदा दळवी, प्रगती बोराडे आदी उपस्थित होते. (१८ सायखेडा २)

गोदाकाठ मेडिकल असोसिएशनचे डॉ. नितीन गिते. समवेत पदाधिकारी.

180821\18nsk_43_18082021_13.jpg

गोदाकाठ मेडिकल असोसिएशनचे डॉ. नितीन गिते समवेत पदाधिकारी.