शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मनमाडला बिबट्याच्या अफवेने घबराट हिंस्त्रप्राण्याच्या हल्ल्यात शेळी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2018 23:56 IST

मनमाड : शहरातील पांझण नदी परिसरात हिंस्त्रप्राण्याने हल्ला करून शेळीला गंभीर जखमी केल्याची घटना घडली.

ठळक मुद्देकर्मचार्यांनी घटनस्थळी जाऊन पाहणी केलीहिंस्र प्राण्याने शेळीवर हल्ला करून जखमी केले

मनमाड : शहरातील पांझण नदी परिसरात हिंस्त्रप्राण्याने हल्ला करून शेळीला गंभीर जखमी केल्याची घटना घडली. शेळीवर हल्ला करणारा प्राणी बिबट्या असल्याची अफवा पसरल्यामुळे नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली. दरम्यान पोलीस व वन विभागाच्या कर्मचार्यांनी घटनस्थळी जाऊन पाहणी केली असता त्यांना पायाचे ठसे पाहिल्यानंतर ते बिबट्याचे नसून तरसाचे असावे असा अंदाज व्यक्त करण्यात आला. शहराच्या मधून वाहणार्या पांझन नदीला खेटून असलेल्या वसाहती जवळ रात्री एका हिंस्र प्राण्याने शेळीवर हल्ला करून गंभीर जखमी केले. वसाहतीत बिबट्या आला होता आण ित्याने शेळीला जखमी केल्याची अफवा पसरल्यामुळे नागरिकांमध्ये खळबळ उडून भीती पसरली. पोलिस व वन विभागाच्या कर्मचार्यांना याची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असता त्यांना त्या ठिकाणी पायाचे ठसे आढळून आले ते पाहून ठसे बिबट्याचे नाही तर तरसाचे असल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला.जर बिबट्याने हल्ला केला असता तर त्याने शेळीला ठार केले असते असे ही वन विभागाच्या कर्मचार्यांचे म्हणणे आहे.