शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाशी गद्दारी करणाऱ्याला ठाण्यातून अटक; पाकिस्तानी महिलेच्या संपर्कात, ATS ची मोठी कारवाई
2
"अकबराचं लग्न 'राजकन्येशी' नव्हे, 'दासीकन्येशी' झालं होतं! जोधा संदर्भातील चित्रपट..."; हरिभाऊ बागडे यांचा मोठा दावा
3
Revanth Reddy : "राहुल गांधी पंतप्रधान असते तर त्यांनी PoK परत आणला असता"; रेवंत रेड्डी यांचा मोदींवर निशाणा
4
भयंकर! पंजाबमधील फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट; ५ जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी
5
संदीप वांगा-दीपिकाच्या वादात अजय देवगणची उडी?; म्हणाला, "आई झालेल्या अभिनेत्रीने..."
6
दे दणादण! IRS अधिकारी आपापसात भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; ऑफिसमध्ये तुफान राडा
7
"त्यांच्याशिवाय मजा नाही, त्यांनी...", परेश रावल यांच्या 'हेरा फेरी ३' एक्झिटवर जॉनी लिव्हरची प्रतिक्रिया
8
फक्त बचत नाही, 'स्मार्ट' गुंतवणूक करा! करोडपती बनण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी 'या' ५ गोष्टी लक्षात ठेवा!
9
काय सांगता..! २,६५२ लाडक्या बहिणी निघाल्या सरकारी कर्मचारी, शासन करणार वसुली
10
शरद तळवलकर यांच्या नातवाला पाहिलंत का? तोदेखील आहे अभिनेता अन् गाजवतोय हॉलिवूड
11
आजचे राशीभविष्य: शुक्रवार 30 मे 2025; शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, नोकरी-व्यवसायात उत्साहित होऊन कामे कराल
12
लोन मिळवून देण्याच्या नावावर सर्वाधिक लोकांना लागलाय चुना, गमावलेत ₹३३,१४८ कोटी
13
"अकाऊंट हॅक झालेलं तर गप्प का बसलात?" सुदेश म्हशिलकरांच्या स्पष्टीकरणानंतर प्राचीचा सवाल, म्हणाली...
14
पाक करणार होता हल्ला; पण भारताच्या ब्रह्मोसमुळे फसला, पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची कबुली
15
महापालिकेच्या निवडणुका सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये, महायुती म्हणून एकत्र लढणार : चंद्रशेखर बावनकुळे
16
पाकिस्तानी हेराचा हनी ट्रॅप; अभियंत्याला ठाण्यात अटक, डॉकयार्डमध्ये होता अभियंता
17
थकला-भागला 'विक्रम'; हमीभाव ठरविण्याची एकूण प्रक्रियाच संशयाच्या भोवऱ्यात
18
जोर ओसरतोय, पेरणीची घाई नको, ५ ते ६ दिवस पावसाची तीव्रता कमी असेल
19
IPL 2025 : रजतच्या नेतृत्वाखाली RCB संघाला 'सुवर्ण' संधी! पंजाबला शह देत थेट फायनलमध्ये एन्ट्री

काव्यलेखन स्पर्धेतील साहित्यिकांचा गौरव

By admin | Updated: July 28, 2014 00:45 IST

काव्यलेखन स्पर्धेतील साहित्यिकांचा गौरव

नाशिक : येथील ग्रामविकास मंडळाच्या वतीने संत आईसाहेब महाराज इंग्लिश स्कूलच्या सभागृहात राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट साहित्यकृतीसह कुसुमाग्रज काव्यलेखन स्पर्धेतील पुरस्कारप्राप्त साहित्यिकांचा गौरव सोहळा उत्साहात पार पडला. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून परभणीचे साहित्यिक आसाराम लोमटे, जनकल्याण बॅँकेचे अध्यक्ष नानासाहेब सोनवणे, विष्णुपंत गायखे, राजाराम गायधनी, अशोक गायधनी आदि उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सर्वोत्कृष्ट साहित्यकृती पुरस्कार कवी विवेक उगलमुगले, जॉन रॉड्रीग्ज, डॉ. आप्पासाहेब पवार यांना देण्यात आला. तसेच कुसुमाग्रज काव्यलेखन स्पर्धेतील विजेत्या किरणकुमार मडावी, रूपाली खैरनार, विजय बागुल, गीता गायकवाड, संदीप गुजराथी यांनाही गौरविण्यात आले. दीपक गायधनी, सुनील आगळे यांना उत्कृष्ट वाचक पुरस्कार देण्यात आला.यावेळी अनिल ढेरिंगे, रवींद्र मालुंजकर, विनोद ढेरिंगे, शकिलाबानो मुलाणी, जाकीर शेख, श्रीधर पांडे, संपत ताजनपुरे, अ‍ॅड. शरद गायधनी, रामचंद्र शिंदे, संदीप गायखे, प्रशांत कापसे आदि उपस्थित होते. (वार्ताहर)