शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

वटार येथे गुणवंतांचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2020 15:49 IST

वटार : येथे सार्वजनीक वाचनाल्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या शालेय स्थरावर स्पर्धामध्ये विजयी स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल पाटील, किरण पाटील, राहुल गवई , महात्मा फुले सार्वजनिक वानलायचे अध्यक्ष प्रशांत बागुल, पोपट खैरनार, मुरलीधर खैरनार, सुनील खैरनार, विठ्ठल खैरनार आदि व्यासपीठावर उपस्थित होते.

ठळक मुद्देसावित्रीबाई फुले यांच्या जीवन पटावर कुमारी गौतमी धिवरे यांनी एकपात्री एकांकिका सादर केली.

वटार : येथे सार्वजनीक वाचनाल्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या शालेय स्थरावर स्पर्धामध्ये विजयी स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल पाटील, किरण पाटील, राहुल गवई , महात्मा फुले सार्वजनिक वानलायचे अध्यक्ष प्रशांत बागुल, पोपट खैरनार, मुरलीधर खैरनार, सुनील खैरनार, विठ्ठल खैरनार आदि व्यासपीठावर उपस्थित होते.यावेळी कल्पेश बागुल, ज्ञानदेव खैरनार, हरिभाऊ खैरनार, मच्छिन्द्र बागुल, योगेश बागुल, मुख्याध्यापक प्रकाश खैरनार, मुख्याध्यापक, प्रकाश देवरे, कैलास काकुळते, कृषी सहाय्यक सोनवणे,फिकरा खैरनार, मोठाभाऊ खैरनार, बाळु खैरनार,योगेश खैरनार, संतोष खैरनार, विठ्ठल सोनवणे, गोकुळ खैरनार, ग्रंथपाल गंगाधर खैरनार, हरी बापु खैरनार,वाल्मिक सोनवणे,जागनाथ बागुल,मुरलीधर शिरोडे, बारकू खैरनार,राजेंद्र खैरनार,आदी उपस्थित होते.