शहरं
Join us  
Trending Stories
1
दसरा, दिवाळीत करा बंपर वस्तू खरेदी; जीएसटी लागणार कमी
2
आंदोलनामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई कोण देणार? प्रतिज्ञापत्र सादर करा, उच्च न्यायालयाचे निर्देश
3
जीआर नव्हे, ही तर माहिती पुस्तिका, मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांची टीका
4
ओबीसींमध्ये जीआरवरून तीव्र संताप, जीआरविरोधात कोर्टात जायची तयारी
5
मध्यरात्रीनंतर सोलार एक्सप्लोजिव्हमधील स्फोटांनी हादरले बाजारगाव, एकाचा मृत्यू : १६ कामगार जखमी, चौघे अत्यवस्थ
6
पाकिस्तानी क्रिकेटरवर लैंगिक अत्याचाराचा आरोप, पोलिसांनी मैदानातून उचललं, कोर्टानेदिला निकाल
7
बळीराजाची खरी दिवाळी...! जीएसटी कपातीचा शेतकऱ्यांना काय-काय फायदा होणार? एकदा पहाच... 
8
आजचे राशीभविष्य - ४ सप्टेंबर २०२५, आज यश, कीर्ती व आनंद लाभेल, नोकरीत सहकारी चांगले सहकार्य करतील
9
वाट माझी बघतोय रिक्षावाला संघटना खूश होणार; कार, दुचाकींवर लागणार एवढा जीएसटी...
10
GST: मोठी घोषणा! २२ सप्टेंबरपासून नवीन जीएसटी दर लागू होणार; काय स्वस्त काय महागले...
11
GST Rate Cuts News: आरोग्य विमा, जीवन विम्यासह ३३ औषधांवर शून्य GST; विद्यार्थ्यांना काय...? 
12
दिल्ली पोलीस पुण्यात आले, बेड्या ठोकून घेऊन गेले; बलात्कार प्रकरणी अभिनेता आशिष कपूरला अटक
13
कामगारांनो, आता ९ तासांऐवजी १२ तास काम, मात्र...; राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
14
दादर टर्मिनसबाहेरील पार्किंगमध्ये दुचाकी पेटल्या; १०-१२ दुचाकी खाक
15
भिवंडीत उड्डाणपुलावर दोन भरधाव कारचा अपघात, दुचाकीस्वाराचा थेट रस्त्यावर पडून दुर्दैवी मृत्यू
16
यमुनेचा रौद्रावतार! पुरग्रस्तांच्या छावण्यांतही पाणी घुसले; २०१३ ची पातळी ओलांडली
17
मराठा आंदोलन संपताच राज ठाकरे वर्षा बंगल्यावर; घेतले गणपतीचे दर्शन, मुख्यमंत्र्यांकडून स्वागत
18
जिओ कंपनी उदार झाली...! ९ वर्ष झाल्याचे सेलिब्रेशन करणार; एक महिन्याचा रिचार्ज फ्री देणार...
19
जीएसटी परिषदेबाबत पहिली बातमी! २५०० रुपयांच्या आतील चप्पल, बुटांवर ५ टक्के कर : रिपोर्ट
20
...तोपर्यंत उपोषण, शासन निर्णय फाडणे, होळी करणे थांबवा; छगन भुजबळांचं OBC कार्यकर्त्यांना आवाहन

बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठविल्याने आनंदोत्सव

By admin | Updated: January 10, 2016 22:56 IST

बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठविल्याने आनंदोत्सव

वरखेडा : ग्रामीण भागात अत्यंत लोकप्रिय असलेल्या बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठविल्याने दिंडोरी तालुक्यातील जऊळके-वणी येथील तांगा शौकिनांनी गुलालाची उधळण करीत, फटाक्यांची आतषबाजी व एकमेकांना पेढे भरवून आनंदोत्सव साजरा केला.शर्यतीत बैलाचा छळ केला जात असल्याच्या तक्रारीवरून, केंद्र सरकारने तांगा शर्यतीवर बंदी घातली होती. सदर बंदी उठविण्यात यावी या मागणीसाठी शेतकरी व तांगा शौकिनांनी अनेक ठिकाणी आंदोलने केली होती. या बंदीमुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी होती. ग्रामीण भागातील लोकप्रिय व पांरपरिक खेळावरील बंदी उठविण्यात आल्याने सर्वत्र आनंदोत्सव साजरा केला जात आहे. तालुक्यातील जऊळके-वणी येथे साजरा करण्यात आलेल्या आनंदोत्सवप्रसंगी सुनील पाटील, शंकर दवंगे, सुदाम दवंगे, अशोकराव दवंगे, रमेश पाटील, गणपत पाटील, अशोक बकरे, कैलास दवंगे, योगेश दवंगे, गणेश दवंगे, अविनाश दवंगे, पंडू दवंगे आदिंसह ग्रामस्थ, तांगा शौकिन मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)