शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

जीवदान : पतंगाच्या मांजात अडकलेल्या कावळ्याचा सुटकेसाठी संघर्ष विद्यार्थ्यांनी वाचविले कावळ्याचे प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 00:10 IST

येथील जीवायपी कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणातील सुकलेल्या नीलगिरीच्या वृक्षावर पतंगाच्या मांजात कावळा पंख अडकून लोंबकळत होता.

ठळक मुद्देमांजराच्या खेळात उंदराचा जीव जातो६० फूट उंच नीलगिरी वृक्षावरचा प्रकारझाड उंच असल्याने हात पुरवणेही अशक्य

जळगाव (निं) : येथील जीवायपी कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणातील सुकलेल्या नीलगिरीच्या वृक्षावर पतंगाच्या मांजात कावळा पंख अडकून लोंबकळत होता. तेथे दहा ते पंधरा कावळे त्याची सुटका करण्यासाठी घिरट्या घालीत होती. परंतु ते त्याची सुटका करू शकत नव्हते. फक्त आपला जोडीदार संकटात आहे, अत्यवस्थ होऊन विव्हळत आहे, याचे दु:ख त्यांना सतावत होते.मांजराच्या खेळात उंदराचा जीव जातो या उक्तीप्रमाणे माणसाच्या खेळात बिचाºया कित्येक पशु-पक्ष्यांचे जीव या पतंगाच्या मांजामुळे गेल्याचे आपण पाहतो व ऐकतो. पण याला जीवायपी कनिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थी अक्षय कोरे, अनिल केदारे व मेघराज पोमनर हे अपवाद ठरले. अगदी सुकून पडायला आलेल्या ६० फूट उंच नीलगिरी वृक्षावरचा हा प्रकार पाहून बारावीचे विद्यार्थी मदतीसाठी धावून गेले. पण मोडकळीस आलेल्या वृक्षावर ते चढू शकत नव्हते व झाड खूप उंच असल्याने हात पुरवणेही अशक्य होते. अशातच काही विद्यार्थ्यांनी शक्कल लढवत दोन बांबू एकत्र बांधून त्यावर आकडा तयार केला व तरीही हात पुरेना मग बाजूच्या निंबाच्या झाडावर चढून कुशलतेने त्याच्या पंखात अडकलेला मांजा दूर केल्यानंतर त्या कावळ्याने मुक्तपणे गगनभरारी घेऊन झाडावर बसून जीवदान देणाºयाकडे बघून कृतज्ञता व्यक्त केली. पितृपक्षात अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या कावळ्याची मानवनिर्मित सापळ्यात अडकून होणाºया मृत्यूंची संख्याही चिंतेची बाब आहे. यासाठी आपण कर्तव्य म्हणून पशु-पक्ष्यांवर होणाºया अत्याचाराविरुद्ध लढा उभारला पाहिजे. याप्रसंगी जीवायपीच्या विद्यार्थ्यांनी दाखविलेली भूतदया कौतुकास्पद आहे. याप्रसंगी परिसरातील ग्रामस्थांसह शाळेतील शिक्षकांकडून विद्यार्थ्यांचे कौतुक केले.