शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
2
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
3
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
4
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
5
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
6
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
7
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
8
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
9
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
10
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
11
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
12
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्री सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
13
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
14
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे
15
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
16
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
17
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
18
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
19
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
20
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा

मागणी करेल त्या गावाला टॅँकरने पाणी द्या सिन्नर तालुका कॉँग्रेस : जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 00:45 IST

सिन्नर : तालुक्यातील पूर्व भागात अनेक गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर बनला आहे. अनेक गावांकडून टँकर मागणीचे प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत,

ठळक मुद्दे पिण्याच्या पाण्यासाठी कायमस्वरूपी स्रोत नाही तत्काळ टँकर सुरू करण्याच्या सूचना द्याव्यात

सिन्नर : तालुक्यातील पूर्व भागात अनेक गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर बनला आहे. अनेक गावांकडून टँकर मागणीचे प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत, मात्र अनेक प्रस्ताव लालफितीत अडकल्यामुळे ग्रामस्थांचा जीव कासाविस होत आहे. पाणीटंचाईची दाहकता लक्षात घेऊन मागेल त्या गावाला तत्काळ टँकरने पाणीपुरवठा करण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन कॉँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष शरद शिंदे, तालुकाध्यक्ष विनायक सांगळे यांनी जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांना दिले.पूर्व भागातील बºयाचशा गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी कायमस्वरूपी स्रोत नाही. जवळपासचे बंधारे आटल्याने विहिरीही कोरड्याठाक पडल्या आहेत. काही गावांमध्ये पाणीयोजना आहेत मात्र धरणांतील जलसाठे आटल्याने त्या अखेरच्या घटका मोजत आहेत.काही पाणीयोजनांच्या समिती पदाधिकाºयांतील वादामुळे ग्रामस्थांना तहानलेले रहावे लागत आहे. वाड्या-वस्त्यांवरील पिण्याच्या पाण्याची दाहकता तर अतिशय भयंकर असून, महिलांना पिण्याच्या पाण्याच्या शोधार्थ भटकंती करावी लागत आहे. जिल्हाधिकाºयांनी संबंधित विभागातील अधिकाºयांना निर्देश देऊन मागेल त्या गावाला तत्काळ टँकर सुरू करण्याच्या सूचना द्याव्यात, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. टँकर सुरू न झाल्यास आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे. निवेदनावर कॉँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष शरद शिंदे, तालुकाध्यक्ष विनायक सांगळे, गोपाळ गायकर, कैलास दातीर, राजकिरण नाईक, पुंजाराम हारक, दामू पाटील शेळके, अण्णासाहेब हारक, शहराध्यक्ष मुजाहिद खतीब, चैतन्य देशमुख, बाळासाहेब शिंदे, गणेश जाधव, कमलाकर शेलार, उदय जाधव, सुनील जगताप, लक्ष्मण तुपे, अर्जुन घोरपडे, कैलास हिरे आदींच्या स्वाक्षºया आहेत.