शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
3
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
4
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
5
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
6
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
7
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
8
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
9
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
10
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
11
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
12
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
13
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
14
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
15
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
16
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
17
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
18
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण द्या; मनसेची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2020 01:01 IST

नाशिकरोड : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने सर्व विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण द्यावे किंवा शिक्षण मंगळसूत्र तारण योजना सुरू करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने महसूल आयुक्तालयातील मुख्यमंत्री कक्षाला देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.

ठळक मुद्देकोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेकांना आपले उद्योग धंदे व नोक-या गमवाव्या लागल्या

नाशिकरोड : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने सर्व विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण द्यावे किंवा शिक्षण मंगळसूत्र तारण योजना सुरू करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने महसूल आयुक्तालयातील मुख्यमंत्री कक्षाला देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.या निवेदनात म्हटले आहे की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेकांना आपले उद्योग धंदे व नोक-या गमवाव्या लागल्या आहेत. घर चालवणे अवघड झाले आहे. शासकीय व खाजगी शाळांनी आॅनलाइन शिक्षण चालू केले आहे. फी घेताना ताळमेळ दिसत नाही. भरमसाट फी वसुलची धंदा सुरू आहे. फी भरली नाही तर आॅनलाईन शिक्षण तसेच परीक्षा घेतली जात नाही. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. विद्यार्थी शाळेत जात नसतानाही ट्युशन, कॉम्पुटर, ?क्टिव्हिटी फी, कॅम्पस व लॅब फी वसूल केली जात आहे. पालक व विद्यार्थ्यांची सहनशीलता संपत आहे. मात्र, बेरोजगारीमुळे यंदा फी भरणे जिकरीचे झाले आहे. शासनाने सर्व विद्यार्थ्यांना शिक्षण मोफत करावे किंवा शिक्षण मंगळसूत्र तारण योजना जाहीर करावे अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर मनसे नाशिकरोड विभाग अध्यक्ष विक्रम कदम, प्रकाश कोरडे, संतोष सहाने, प्रमोद साखरे, नितीन पंडीत, कौशल बब्बू पटेल, मयुर कुकडे तसेच पालक चेतन सहाने, सुवर्णा तायडे, नीलम हसे, सोमनाथ कोरडे, अमोल शहा, प्रदीप जैन, पद्मजा ठक्कर, विशाखा जगताप आदींच्या स'ा आहेत.

 

टॅग्स :MNSमनसेRevenue Departmentमहसूल विभाग