शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

होमिओपॅथीला राजाश्रय द्यावा :  विक्रम काळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2018 00:23 IST

होमिओपॅथीला अन्य पॅथींच्या तुलनेत समान दर्जा प्राप्त होण्यासाठी सरकारने अ‍ॅलोपॅथीच्या विविध समस्या सोडविण्यासोबतच प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रांवर किमान दोन हॉमिओपॅथीच्या डॉक्टरांची नियुक्ती अनिवार्य करून होमिओपॅथीला राजाश्रय द्यावा, असे आवाहन आमदार विक्रम काळे यांनी केले आहे.

नाशिक : होमिओपॅथीला अन्य पॅथींच्या तुलनेत समान दर्जा प्राप्त होण्यासाठी सरकारने अ‍ॅलोपॅथीच्या विविध समस्या सोडविण्यासोबतच प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रांवर किमान दोन हॉमिओपॅथीच्या डॉक्टरांची नियुक्ती अनिवार्य करून होमिओपॅथीला राजाश्रय द्यावा, असे आवाहन आमदार विक्रम काळे यांनी केले आहे.  रावसाहेब थोरात सभागृहात महाराष्ट्र होमिओपॅथी परिषद, मुंबई यांच्यातर्फे सोमवारी (दि. १९) राज्यस्तरीय चर्चाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या चर्चासत्राचे उद्घाटन महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू दिलीप म्हैसेकर यांनी केले. व्यासपीठावर खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार सीमा हिरे, डॉ. धनाजी बागल, डॉ. अरुण भस्मे, डॉ. शांतीलाल देसरडा, महाराष्ट्र होमिओपॅथी परिषदेचे अध्यक्ष डॉ. भालचंद्र ठाकरे आदी उपस्थित होते. यावेळी विक्रम काळे यांनी, होमिओपॅथी प्रवेशासाठी नीट परीक्षेतील गुणवत्तेची अट रद्द करावी असे आवाहन केले. प्रास्ताविक डॉ. बाळकृष्ण गायकवाड यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. विलास कांगणे यांनी केले. डॉ. नितीन गावडे यांनी आभार मानले.अहवालासाठी पाठपुरावा होमिओपॅथीच्या डॉक्टरांना विविध समस्या व मागण्यासंदर्भात नेमण्यात आलेल्या डॉ. सावरीकर समितीच्या प्रसिद्धीसाठी सरकारकडे पाठपुरावा करणार असून, विधीमंडळाच्या अधिवेशनातही होमिओपॅथी डॉक्टरांच्या समस्या मांडणार असल्याचे आश्वासन काळे यांनी दिले.संशोधनासाठी तीन कोटी आरोग्य विज्ञानातही प्रत्येक पॅथीची स्वतंत्र अशी गुणवैशिष्टे आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी होमिओपॅथी व अ‍ॅलोपॅथी अशी तुलना न करता आपल्या शाखेत प्रामाणिकपणे काम करीत आपल्या शाखेची गुणवैशिष्ट्ये जपण्याचा सल्ला कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी विद्यार्थ्यांना दिला.

टॅग्स :doctorडॉक्टरNashikनाशिक