शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायत सदस्यांना मुदतवाढ द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2020 22:21 IST

जून ते आॅगस्टदरम्यान मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका तत्काळ घ्याव्यात, निवडणूक घेण्यास सरकार तयार नसेल तर आहे त्या सदस्यांना निवडणूक होईपर्यंत मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी सरपंच सेवा महासंघाच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्रामविकास विभागाचे मुख्य सचिव यांच्याकडे ई-मेल निवेदनाद्वारे केली आहे.

ठळक मुद्देयेवला : सरपंच सेवा महासंघाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

येवला : जून ते आॅगस्टदरम्यान मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका तत्काळ घ्याव्यात, निवडणूक घेण्यास सरकार तयार नसेल तर आहे त्या सदस्यांना निवडणूक होईपर्यंत मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी सरपंच सेवा महासंघाच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्रामविकास विभागाचे मुख्य सचिव यांच्याकडे ई-मेल निवेदनाद्वारे केली आहे.राज्यात कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून १५७० ग्रामपंचायतींच्या निवडणुका पुढे ढकलून ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्यात आले आहे, ही बाब चुकीची आहे. निवडणूक सरकारने थांबवली, तर मुदतवाढही सरकारने दिली पाहिजे, असे निवेदनात म्हटले आहे. जून ते आॅगस्टदरम्यान मुदत संपणाºया ग्रामपंचायतींच्या निवडणुका तत्काळ घ्याव्यात, निवडणूक घेण्यास सरकार तयार नसेल, तर आहे त्या सदस्यांना निवडणूक होईपर्यंत मुदतवाढ द्यावी, तसेच गर्दी टाळण्यासाठी निवडणूक प्रक्रिया गावातच राबवावी, सामाजिक अंतर न ठेवणाºया सभासदांवर कारवाई करावी आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.निवेदनावर संस्थापक राज्याध्यक्ष पुरुषोत्तम घोगरे पाटील, सोशल मीडिया राज्य प्रमुख भाऊसाहेब कळसकर, राज्य कार्याध्यक्ष माधव गंभिरे, कोअर कमिटी अध्यक्ष पंजाबराव चव्हाण, मानद अध्यक्ष चंद्रकांत बधाले, राज्य उपाध्यक्ष बाळासाहेब म्हस्के, राज्य सल्लागार हनुमंता सुर्वे, राज्य संघटक आण्णासाहेब जाधव, महिला राज्य उपाध्यक्ष वंदना गुंजाळ, दक्षिण महाराष्ट्र प्रसिद्धप्रमुख रामनाथ बोराडे, राज्य संपर्कप्रमुख राहुल उके, राज्य सचिव सुनील रहाटे, सदस्य सदाशिव ढेंगे, मंगेश तायडे आदींच्या स्वाक्षºया आहेत.

टॅग्स :Electionनिवडणूकgram panchayatग्राम पंचायत