शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

‘पुस्तक द्या, पुस्तक घ्या’

By admin | Updated: March 25, 2017 00:11 IST

नाशिक : शहरातील नागरिकांपर्यंत वेगवेगळी पुस्तके पोहोचविण्याच्या उद्देशाने ‘ग्रंथ तुमच्या दारी’ उपक्रमाप्रमाणे ‘पुस्तक द्या, पुस्तक घ्या’ आणखी एक उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

नाशिक : शहरातील नागरिकांपर्यंत वेगवेगळी पुस्तके पोहोचविण्याच्या उद्देशाने ‘ग्रंथ तुमच्या दारी’ उपक्रमाप्रमाणे ‘पुस्तक द्या, पुस्तक घ्या’ आणखी एक उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या माध्यमातून वाचकांना त्यांच्याकडील पुस्तक देऊन, पुस्तक रथातील दुसरे पुस्तक कोणत्याही शुल्काविना मिळणार आहे.  परशुराम साईखेडकर नाट्यगृहाच्या प्रवेशद्वारात नाट्य परिषदेचे अध्यक्ष रवींद्र कदम व पुस्तक विक्रेता संघटनेचे अध्यक्ष अतुल पवार यांच्या हस्ते विनायक रानडे यांच्या ‘पुस्तक द्या, पुस्तक घ्या’ उपक्रमासोबत जनस्थान पुस्तक रथाचेही उद्घाटन करण्यात आले. यावेळी कला व साहित्य क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित होते. विनायक रानडे म्हणाले, या रथामध्ये मित्रपरिवार आणि साहित्यक्षेत्रातील मान्यवरांनी भेट दिलेली सुमारे पाचशेहून अधिक पुस्तके आहेत. वाचकाने यातील त्याला आवडलेले कोणतेही पुस्तक घेऊन जावे; मात्र त्यासाठी वाचकाने त्याच्याकडे असलेले कोणतेही एक पुस्तक ग्रंथरथात देऊन जावे. त्यामुळे दुसऱ्या वाचकालाही असाच नवीन पुस्तक मिळविण्याचा आनंद प्राप्त करता येईल. (प्रतिनिधी)