शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

मैत्रिणींच्या घरातच दागिन्यांची चोरी

By admin | Updated: January 26, 2017 00:28 IST

तरुणीचा प्रताप : इंदिरानगर पोलिसांत गुन्हा

नाशिक : मैत्रिणींशी सलगी वाढवून त्यांच्याच घरातील दागिन्यांवर हात साफ करणाऱ्या तरुणीला इंदिरानगर पोलिसांनी अटक केली असून, तिला न्यायालयीन पोलीस कोठडी सुनावली आहे. आठ दिवसांच्या अंतराने दोन ठिकाणी या तरुणीने मैत्रिणींनाच चुना लावत लाखोंचे दागिने लंपास केले.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित पूजा तांदळे हिने आपल्या नातेवाइकाच्या घरातील सुमारे अडीच लाखांच्या दागिन्यांवर हात साफ केले.  तांदळे हिने आपल्या नात्यातील गायत्री उमेश चकोर यांना  चुना लावला.   तांदळे हिने ओळखीचा फायदा घेत चकोर यांच्या  हिलटॉप या इमारतीच्या फ्लॅटमधून कपाटात ठेवलेले दोन लाख साठ हजारांचे दागिने लंपास  केले. याप्रकरणी चकोर यांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर तिला अटक करण्यात आली होती. सदर वृत्त दुसऱ्या दिवशी वृत्तपत्रांमधून प्रसिद्ध झाल्यानंतर असाच काहीसा प्रकार आपल्याही बाबतीत घडल्याचा आणि  तांदळे हीच आरोपी असल्याची बाब शुभांगी दीपक निफाडे यांच्या लक्षात आली. त्यानंतर निफाडे यांनी पोलीस ठाणे गाठून संशयित तांदळे हिने आपल्या घरातून १ लाख ७७ हजार रुपये किमतीचे दागिने चोरून नेल्याची फिर्याद दाखल केली. आपल्याशी ओळख वाढवून तिने दागिन्यांवर हात साफ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.