शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

फेसबुकद्वारे मैत्री करून तरुणीवर बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2017 00:39 IST

फेसबुकद्वारे मैत्री करून मुलीच्या घरच्यांना मैत्रीची माहिती देण्याची धमकी देत विधीसंघर्षित बालकाने अल्पवयीन मुलीवर वेळोवेळी बलात्कार केल्याची घटना सिडको परिसरात घडली आहे. या प्रकरणी अंबड पोलिसांनी देवळाली कॅम्पमधील विधीसंघर्षित बालकाविरोधात बलात्कार तसेच लहान मुलांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण (पोस्को) कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे़

नाशिक : फेसबुकद्वारे मैत्री करून मुलीच्या घरच्यांना मैत्रीची माहिती देण्याची धमकी देत विधीसंघर्षित बालकाने अल्पवयीन मुलीवर वेळोवेळी बलात्कार केल्याची घटना सिडको परिसरात घडली आहे. या प्रकरणी अंबड पोलिसांनी देवळाली कॅम्पमधील विधीसंघर्षित बालकाविरोधात बलात्कार तसेच लहान मुलांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण (पोस्को) कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे़अंबड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार देवळाली कॅम्पमधील सतरा वर्षीय युवकाने जुलै २०१६ मध्ये फेसबुकच्या माध्यमातून सिडकोतील १७ वर्षीय युवतीसोबत मैत्री केली़ या मुलीकडून तिची माहिती व पत्ता घेतल्यानंतर संबंधित तरुण भेटण्यासाठी तिच्या घरी गेला असता मुलीने मित्र असल्याचे सांगितले़ यामुळे तरुण पुढे वारंवार या तरुणीच्या घरी जाऊ लागला व त्याने सेल्फीच्या नावाखाली मोबाइलमध्ये तरुणीचे चित्रविचित्र फोटो काढले़ यानंतर सिडकोतील या तरुणीच्या घरी जात या युवकाने मोबाइलमधील फोटो दाखवून तिच्यावर बलात्कार केला़ या शारीरिक संबंधाचे फोटो काढून तरुणीच्या आईला दाखविण्याचे धमकी देऊन त्याचा तरुणीवर अत्याचार सुरू होता़ ही बाब तरुणीच्या आईला समजताच तिने याबाबत विचारणा केली असता सदर युवकाने वाईट-साईट शिवीगाळ तसेच धक्काबुक्की केली़या प्रकरणाचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक पुष्पा निमसे करीत आहेत़