शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

प्रियकराकडूनच प्रेयसीची निर्घृण हत्या

By admin | Updated: June 1, 2017 02:03 IST

प्रियकरानेच प्रेयसीची हत्या केल्याचे तपासात उघड झाले आहे. हर्षदा आहिरे (२१) असे मृत युवतीचे नाव असून, याप्रकरणी प्रियकरास ताब्यात घेण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिकरोड : एकलहरा येथे अर्धवट जळालेल्या अवस्थेत सापडलेल्या मृतदेहाची ओळख अखेर पटली असून, प्रियकरानेच प्रेयसीची हत्या केल्याचे तपासात उघड झाले आहे. हर्षदा आहिरे (२१) असे मृत युवतीचे नाव असून, याप्रकरणी प्रियकरास ताब्यात घेण्यात आले आहे. एकलहरा रोडवरील किर्लोस्कर कंपनीच्या कंपाउंडलगत मंगळवारी सकाळी हर्षदा भास्कर आहिरे (२१) रा. म्हाडा कॉलनी, कलानगर, दिंडोरीरोड या तरुणीचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून अवघ्या काही तासांत तिचा प्रियकर रोहित रवींद्र पाटील (२१) रा. अशोकनगर, सातपूर यास ताब्यात घेतले. बुधवारी दुपारी नाशिकरोड न्यायालयासमोर उभे केले असता त्यास सहा दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली.याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, मयत हर्षदा ही बी.एस्सीच्या तृतीय वर्षाला शिक्षण घेत होती. ती कॉलेज रोडवरील विद्यासागर क्लासेसमध्ये समुपदेशनाचे काम करीत होती. तर रोहित हा इंजिनिअरिंगच्या द्वितीय वर्षाला शिक्षण घेत असून, या दोघांचे गेल्या चार वर्षांपासून (११ वी पासून) प्रेमसंबंध होते. सोमवारी दुपारी हर्षदा व रोहित हे प्रेमीयुगुल दिंडोरीला जाणार होते; मात्र त्यांचे जाणे रद्द झाल्याने हर्षदा ही रोहितला भेटण्यासाठी गेली. हर्षदा रोहितच्या दुचाकीवरून थोडे फिरल्यानंतर दोघेही रोहितच्या घरी गेले. रोहितचे आई-वडील गावी गेले आहेत, तर बहीण बाजारात गेली होती. दुपारी साडेचार-पावणे पाचच्या सुमारास हर्षदाने रोहितकडे लग्न करण्याचा आग्रह धरला. यावरून दोघांमध्ये वाद झाला. संतापलेल्या रोहितने हर्षदाच्या गळ्यावर, हाताच्या दंडावर, पाठीवर चाकूने सपासप वार केले. या हल्ल्यात ती जागीच मयत झाली. रोहितने रात्री एक-दीडच्या सुमारास हर्षदाचा मृतदेह एका मोठ्या सुटकेसमध्ये बंद केला. त्यानंतर माईस्ट्रो दुचाकी (एमएच १५, ईटी ९०२) वर सुटकेस पुढे ठेवून व रॉकेलची कॅन सोबत घेऊन तो सातपूरहून एकलहरारोड किर्लोस्कर कंपनीजवळ आला.