शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मैत्रिणीच्या आईनेच केले अल्पवयीन मुलीचे अपहरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2018 17:15 IST

पंचवटी : नांदूरनाका परिसरात राहणाऱ्या मुलीच्या बारा वर्षीय मैत्रिणीचे अपहरण करून तिला आमिश दाखवून दिल्ली येथे एका इसमाशी जबरदस्तीने विवाह लावून दिला. त्यानंतर संशयित आरोपी व त्याच्या भावाने वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन सहा वर्ष बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. सदर पीडित युवती नाशिकला परतल्यानंतर तिने झाला प्रकार नातेवाईकांना सांगितला त्यानंतर आडगाव पोलीसात तब्बल ८ संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी देवळाली कॅम्प विहितगाव येथे राहणाºया संशयित संगीता होंडे या महिलेला अटक केली आहे.

ठळक मुद्देतब्बल सहा वर्षे केला बलात्कार : संशयित महिलेस केली अटक

पंचवटी : नांदूरनाका परिसरात राहणाऱ्या मुलीच्या बारा वर्षीय मैत्रिणीचे अपहरण करून तिला आमिश दाखवून दिल्ली येथे एका इसमाशी जबरदस्तीने विवाह लावून दिला. त्यानंतर संशयित आरोपी व त्याच्या भावाने वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन सहा वर्ष बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. सदर पीडित युवती नाशिकला परतल्यानंतर तिने झाला प्रकार नातेवाईकांना सांगितला त्यानंतर आडगाव पोलीसात तब्बल ८ संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी देवळाली कॅम्प विहितगाव येथे राहणाºया संशयित संगीता होंडे या महिलेला अटक केली आहे.पीडितेने दिलेल्या फिर्यादीनुसार ती नांदूर नाक्यावर असलेल्या घरी २०१२ मध्ये तिची मैत्रीण गौरी हिची आई संशयित आरोपी नंदा हिने जेवणात गुंगीचे औषध खाऊ घातले. गुंगी आल्यावर रिक्षात टाकून संशयित मंगला हिच्याकडे सोडून दिले. मंगलाने महिनाभर खोलीत कोंडून नंतर मुलगी पूजाकडे पाठविले. तेथून संशयित संगीता, राजू व संजय यांच्यासोबत दिल्ली व उत्तर प्रदेशातील रतोडा गावात नेले तेथे संजय बरोबर जबरदस्तीने लग्न लावून दिले त्यानंतर संजय याने पीडितेला मारहाण करून सन २०१२ पासून या ६ वर्षांच्या कालावधीत बळजबरीने बलात्कार केला. संजय त्याचा भाऊ विनोद यांनी पीडितेशी जबरदस्ती शारीरिक संबंध ठेवले.काही दिवसांपूर्वी पीडिता हिने लग्न लावून दिलेल्या इसमाला मला माझ्या आईकडे नाशिकला जायचे असे सांगितले, त्यावर सदर इसमाने तीला नांदूरनाका येथे आणून सोडले व तो निघून गेला सदर पीडितेला दोन अपत्य आहे. दरम्यान पीडित मुलगी बेपत्ता झाल्या प्रकरणी काही वर्षांपूर्वी आडगाव पोलीस ठाण्यात मिसिंग दाखल करण्यात आलेली होती. पीडितेने दिलेल्या तक्र ारीनुसार संशयित नंदा, मंगला, पूजा, संगीता, रंजना, राजू, संजय व विनोद अशा आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.