घाट की कचरा घाट :तिसऱ्या शाहीस्रानानंतर प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने गोदाघाटाची अशी परिस्थिती झाली आहे. केवळ गौरी पटांगण येथील घाटावरच अशी परिस्थिती नाही तर टाकळी, तपोवन येथील घाटांचीही परिस्थिती वेगळी नाही.
घाट की कचरा घाट :
By admin | Updated: September 29, 2015 22:39 IST