शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

घोटीत खासगी बसला अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2017 00:06 IST

जालना येथून मुंबईला जाणार्या लक्झरी बसवरील चालकाचा झाड वाचिवण्याच्या प्रयत्नात बसवरील ताबा सुटल्याने बस अपघातग्रस्त झाली. मात्र प्रसंगावधान राखून चालकाने बसवर नियंत्रण मिळविल्याने अपघाताची मोठी दुर्घटना टळली. दरम्यान, या बसच्या अपघातामुळे बस रस्त्यातच अडकून पडल्याने शिर्डी, मुंबई, अकोले आदी ठिकाणी जाणार हा पर्यायी रस्त्यावरील वाहतूक बंद झाली आहे.

घोटी : जालना येथून मुंबईला जाणार्या लक्झरी बसवरील चालकाचा झाड वाचिवण्याच्या प्रयत्नात बसवरील ताबा सुटल्याने बस अपघातग्रस्त झाली. मात्र प्रसंगावधान राखून चालकाने बसवर नियंत्रण मिळविल्याने अपघाताची मोठी दुर्घटना टळली. दरम्यान, या बसच्या अपघातामुळे बस रस्त्यातच अडकून पडल्याने शिर्डी, मुंबई, अकोले आदी ठिकाणी जाणार हा पर्यायी रस्त्यावरील वाहतूक बंद झाली आहे.घोटीजवळील देवळे पूल कमकुवत झाल्याने अवजड वाहनाची वाहतूक देवळे, खैरगाव, शेणवडमार्गे वळविण्यात आली आहे. अवजड वाहनांमुळे हा पर्यायी रस्ताही नष्ट झाल्याने वाहनचालकांना जीव मुठीत धरून या रस्त्यावर वाहन चालवावे लागत आहे. रविवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास जालना येथून ३५ प्रवासी घेऊन मुंबईला जाणारी सिद्धार्थ ट्रॅव्हलची बस क्रमांक एम. एच.०४,जी.पी.५५९२ ही शेणवड बु.येथील बंधाºयााखालून घोटी काळुस्ते रस्त्याकडे येत असताना, रस्त्यालगत असणाº्या झाडाला वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाचा बसवरील ताबा सुटला व संपूर्ण बस रस्त्यालगतच्या खोल भागाकडे गेली. यावेळी चालकाने प्रसंगावधान राखून बसवर नियंत्रण मिळविल्याने बस रस्त्यालगत अडकली. दरम्यान, सर्व प्रवाशांना स्थानिक नागरिकांनी सुरक्षित बाहेर काढले.