शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

सप्तश्रृंगगडावरील अपघाताचे व्हायरल छायाचित्र चुकीचे, अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2019 15:32 IST

सप्तशृंगगड : मागील दोन दिवसांपासून पुर्वी कुणी तरी अन्यात व्यक्तीने सप्तशृंगगड असा नामउल्लेख करून दुसऱ्या एखाद्या घाट रस्त्यावर झालेल्या वाहन अपघाताचे छायाचित्र व्हॉटसपद्वारे व्हायरल केले आहेत.त्यामुळे भाविक व नागरिकांमध्ये या घटनेबद्दल गैरसमज निर्माण झालेला आहे.

सप्तशृंगगड : मागील दोन दिवसांपासून पुर्वी कुणी तरी अन्यात व्यक्तीने सप्तशृंगगड असा नामउल्लेख करून दुसऱ्या एखाद्या घाट रस्त्यावर झालेल्या वाहन अपघाताचे छायाचित्र व्हॉटसपद्वारे व्हायरल केले आहेत.त्यामुळे भाविक व नागरिकांमध्ये या घटनेबद्दल गैरसमज निर्माण झालेला आहे.भाविक वर्गाने या बाबत गडावरील ग्रामस्थांना, निवासिनी देवी ट्रस्ट,एस.टी.डेपो, पोलिस अधिकारी, याबाबत दूरध्वनी वरून इतरत्र अपघात बाबतची माहितीची विचारणा केली जात आहे. त्यामुळे अशा घटनांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन कळवणचे पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ व सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टचे व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे यांनी केले आहे.श्री क्षेत्र सप्तशृंगगड येथे जाणारा घाट रस्ता सुरक्षित असून घाटरस्ता दरम्यान कोठेही व कोणत्याही प्रकारच्या वाहन अपघाताची घटना घडलेली नाही. त्यामुळे भाविक व नागरिकांना विनंती करण्यात येते की कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये व आपल्या दूरध्वनीवर इतरांनी पाठविण्यात आलेल्या चुकीच्या माहितीचे तपशील अथवा छायाचित्र बाबत खात्रीशीर माहिती प्राप्त झाल्याशिवाय ते इतरत्र पाठवू नये. तसेच कोणत्याही तिर्थक्षेत्र अथवा ठिकाणासंदर्भात अशा आशयाच्या माहितीवर संपूर्ण खात्री करण्यासाठी संबंधित ट्रस्ट कार्यालय, स्थानिक ग्रामपालिका, पोलीस ठाणे अथवा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कार्यालय तालुका आपत्ती व्यवस्थापन कार्यालयाशी आवश्यक तो समन्वय साधून त्या बाबतची अधिकृत माहिती प्राप्त करून घ्यावी व्हॉट्सअप व सोशल नेटवर्कवरील अनधिकृत तपशील तसेच अफवा बाबत कोणतीही अधिकृत खात्री न करता विश्वास ठेवून सदरची माहिती इतरत्र पाठवू नये असे आवाहन पोलिसांतर्फे करण्यात आले आहे.

टॅग्स :Nashikनाशिक