शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

येवला मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशनची सर्वसाधारण सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 16:31 IST

येवला : येवला मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली. येवला मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशनच्या सभेच्या अध्यक्षस्थानी डॉ. आर एम सोनवणे होते.यावेळी असोसिएशनच्या वतीने आगामी काळात विविध समाजोपयोगी उपक्र म राबवण्याचा निर्णय घेण्यात आला.यावेळी असोसिएशन नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली.

ठळक मुद्दे नूतन कार्यकारिणी: विविध समाजोपयोगी उपक्र म राबवण्याचा निर्णय

येवला :येवला मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली. येवला मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशनच्या सभेच्या अध्यक्षस्थानी डॉ. आर एम सोनवणे होते.यावेळी असोसिएशनच्या वतीने आगामी काळात विविध समाजोपयोगी उपक्र म राबवण्याचा निर्णय घेण्यात आला.यावेळी असोसिएशन नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली.अध्यक्षपदी दंतरोगतज्ञ गणेश वाघ, सेक्र ेटरी योगेश जेजुरकर,खजिनदार प्रभाकर तुसे यांची निवड करण्यात आली.नविनर्वाचित पदाधिकारी यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.डॉ गणेश वाघ यांचेसह नूतन पदाधिकारी यांचा सत्कार एस के पाटील, आर एम सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आला.मावळते अध्यक्ष राजेश पटेल,सेक्र ेटरी नीलम पटणी यांनी नूतन पदाधिकारी यांचेकडे पदभार सुपूर्द केला.नूतन अध्यक्षपदाची सूचना राजेश यांनी मांडली. अंनत बारे यांनी अनुमोदन दिले.सूत्रसंचालन प्रभाकर तुसे यांनी केले.सामाजिक बांधिलकी मानून असोसिएशनच्या माध्यमातून अनेक लोकउपयोगी उपक्र मात लोकसहभाग वाढवणार असून लोकिहताचे उपक्र म राबवणार असल्याचे गणेश वाघ यांनी यावेळी सांगितले.सभेसाठी डॉ. आर एम सोनवणे समवेत ,डॉ राजेश पटेल, प्रभाकर तुसे, नीलम पटणी, सुरेश जेजुरकर, निर्मल गोसावी, एकनाथ भोपळे, चंद्रशेखर भावसार, प्रदीप सोनवणे, प्रशांत आव्हाड, सचिन पहिलवान, अनंत खांगटे, बाबासाहेब खैरनार, वैभव पटेल, शांताराम बागल, जयप्रकाश करवा, संतोष जाधव, विजय जाधव, राजे भोसले, सुरेश बागल, शरद काळे, भागवत, खैरनार, गणेश जेजुरकर, माहेश्वर तगारे, महेंद्र जैन, राहुल बोराळे, योगेश घंगाले, अलंकार गायके, प्रदीप परदेशी, स्वप्नील जगताप, सतेज नाकोड, जमील,यांचेसह तालुक्यातील अनेक डॉक्टर उपस्थित होते.