शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प तोंडघशी पडले, कसले सीझफायर? इराणकडून इस्रायलवर मिसाईलचा वर्षाव; तिघांचा मृत्यू...
2
Pune Railway Station: पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतरावरून वाद, राजकारण्यांची चढाओढ, कोणी काय मागणी केली? वाचा
3
दहशतवादाविरोधात चीन देणार भारताला साथ?; अजित डोवाल यांनी घेतली चिनी परराष्ट्र मंत्र्यांची भेट
4
"आमचा देश शरणागती पत्करणाऱ्यातला नाही"; युद्धबंदीच्या घोषणेनंतर खामेनी यांचे मोठे विधान
5
धक्कादायक! एकतर्फी प्रेम, तरुणाचं लग्न, तरुणीने १२ राज्याच्या पोलिसांना लावले कामाला, अहमदाबाद विमान क्रॅश केल्याचा दावा
6
Mumbai Local Train: कुर्ला स्थानकात तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने
7
६० वर्ष इराणमधून व्यवसाय चालवायचं हे भारतीय औद्योगिक घराणं; आता आहे ब्रिटनचं सर्वात श्रीमंत कुटुंब
8
Mumbai: दारूसाठी पैसे देण्यास नकार दिल्याने पती संतापला, मुलांसमोर पत्नीला संपवलं, मुंबईतील भयानक घटना
9
पंढरपूरला पुराचा धोका, उजनीतून भीमा नदीत ३१ हजार ६०० क्युसेकचा विसर्ग
10
"मला भीती वाटतेय...", 'रामायण'मध्ये हनुमानाच्या भूमिकेबाबत सनी देओलचं वक्तव्य, म्हणाला...
11
Iran-Israel Ceasefire: इराणच्या हल्ल्यानंतर बंद केलेले कतारचे हवाई क्षेत्र पुन्हा सुरू; इंडिगोने दिली माहिती
12
बीड: पालकांचे पैसे वाचणार; गावातच शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या घरची घरपट्टी, नळपट्टी माफ
13
Stock Market Today: 'या' वृत्तानं शेअर बाजारात उत्साह; ६३२ अंकांच्या तेजीसह सेन्सेक्स खुला, Midcap शेअर्समध्ये खरेदी
14
सौरव गांगुलीला अजूनही खटकते करियमधली 'ती' एक गोष्ट; निवृत्तीच्या १७ वर्षानंतर व्यक्त केल्या भावना
15
"...तरच आम्ही हल्ले थांबवू’’, युद्धविरामावर इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
16
'ऑपरेशन सिंधू'ला गती, इराणमधून २९० भारतीयांना परत आणले; यादीत श्रीलंकेच्या महिलेचाही समावेश
17
एक चूक अन् मिळाला १४ कोटी पगार; सुपरवायझरची गेली नोकरी
18
इस्राइल-इराणमधील संघर्ष शिगेला, अमेरिकेच्या तळांवरही हल्ले, मग अचानक युद्धविराम कसा झाला? पडद्यामागे काय घडलं, अशी आहे Inside Story
19
Iran Israel ceasefire: इराण-इस्रायलमधील १२ दिवसांचे युद्ध संपले; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा, काय म्हणाले?
20
इराणने रशियाकडे मागितली मदत; परराष्ट्र मंत्री अराघची यांनी मॉस्कोमध्ये पुतिन यांची घेतली भेट

महाव्यवस्थापक नरेंद्र मांदळे यांची तडकाफडकी बदली

By admin | Updated: April 28, 2016 23:47 IST

आदिवासी विकास विभाग : नोकरभरती घोटाळा

नाशिक : आदिवासी विकास विभागाच्या नोकरभरती प्रकरणी पहिला दणका महामंडळाचे महाव्यवस्थापक नरेंद्र मांदळे यांना बसला असून, त्यांची बदली नागपूरला करण्यात आली आहे. या नोकरभरती प्रकरणी त्यांच्यासह अन्य काही वरिष्ठ अधिकाऱ्यांवर भरतीतील उमेदवार तसेच खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी थेट आरोप केले होते.बुधवारी आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा नाशिकला आले होते. त्या पार्श्वभूमीवर आदिवासी विकास विभागाचे महाव्यवस्थापक नरेंद्र मांदळे यांची तडकाफडकी नागपूर विभागात बदली करण्यात आल्याचे समजते. विशेष म्हणजे या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होण्यासाठी ज्या अधिकाऱ्यांवर आरोप आहेत त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याची अथवा त्यांची अन्यत्र बदली करण्याची मागणी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी केली होती. दुपारी पत्रकारांशी बोलताना आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांनी या नोकर भरतीत कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला, हा केवळ संशय असून प्रत्यक्ष चौकशी अहवालानंतरच यात भ्रष्टाचार झाला किंवा नाही, हे निष्पन्न होणार असल्याचे सांगितले होते. मात्र सायंकाळनंतर सूत्रे तातडीने हलली. या प्रकरणी ठपका असलेले महाव्यवस्थापक नरेंद्र मांदळे यांची गौंडवन विभागात (नागपूर) बदली करण्यात आली. त्यांच्यापाठोपाठ आता आणखी कोणाच्या बदल्या होणार याविषयी उत्सुकता आहे.