शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई गोवा महामार्गांवर LPG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
2
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
3
दहशतवादी आणि पीडित एकाच तराजूत नाहीच..; जयशंकर यांचा पुन्हा एकदा जगाला स्पष्ट संदेश
4
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
5
जनता त्यांना नाकारते, ते जनादेशाला नाकारतात! देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींना टोला
6
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
7
कोलंबियात भाषण देताना राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या डोक्यात झाडली गोळी; हल्लेखोराला अटक
8
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
9
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
10
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
11
शैक्षणिक दाखले, शपथपत्रासाठी स्टॅम्प पेपरची मागणी नियमबाह्य! महसूलमंत्री बावनकुळे यांची अधिकाऱ्यांना तंबी
12
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
13
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
14
गृहप्रकल्पाच्या साइट प्रमोशनसाठी ड्रोन उडविले, अंधेरी येथे तिघे जण पोलिसांच्या ताब्यात
15
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
16
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
17
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
18
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
19
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
20
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले

अभोणा महाविद्यालयात गायकर व्याख्यानमाला

By admin | Updated: February 2, 2016 23:01 IST

अभोणा महाविद्यालयात गायकर व्याख्यानमाला

अभोणा : येथील डांग सेवा मंडळाच्या कला महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब गायकर व्याख्यानमाला संपन्न झाली.व्याख्यानमालेचे उद््घाटन संस्थेचे उपाध्यक्ष शंकरराव मराठे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. देवीदास सोनवणे तर व्यवस्थापन समितीचे सदस्य शेखर जोशी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ‘आत्मविश्वास यशाची गुरुकिल्ली’ या विषयावर प्रा. मानसी देशमुख यांनी मार्गदर्शन केले तर प्रा. देवेंद्र साबळे यांनी ‘छत्रपती संभाजी व शिवाजीराजे’, प्रा. डॉ. प्रसाद जोशी यांनी ‘जग जिंकूया’, प्रा. दिनेश नेरपगार यांनी ‘बहि:शाल शिक्षण स्वरूप, ध्येय व उद्दिष्ट्ये’ या विषयावर मार्गदर्शन केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा. गणेश रूपवते, प्रा. भास्कर बोरसे, प्रा. रोहिदास बोबडे, प्रा. एकनाथ वाठोरे, प्रा. किशोर पवार, प्रा. दिनकर भदाणे आदिंनी परिश्रम घेतले. (वार्ताहर)