शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

गुरुमाउलींच्या सेवाकार्याचा मुख्यमंत्र्यांकडून गौरव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 01:08 IST

त्र्यंबकेश्वर : अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्ग व श्री स्वामी समर्थ गुरुपीठाच्या माध्यमातून गुरुमाउली अण्णासाहेब मोरे करीत असलेले सेवाकार्य समाज व राष्ट्रहिताचे असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.

ठळक मुद्दे मुख्यमंत्र्यांनी बारीक सारीक माहिती घेतली.

त्र्यंबकेश्वर : अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्ग व श्री स्वामी समर्थ गुरुपीठाच्या माध्यमातून गुरुमाउली अण्णासाहेब मोरे करीत असलेले सेवाकार्य समाज व राष्ट्रहिताचे असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.एका लग्नसमारंभाच्या निमित्ताने मुख्यमंत्री त्र्यंबकेश्वरी आले असता त्यांनी गुरुपीठ परिसरात सुरु असलेल्या विविध उपक्र म व विभागांना भेट दिली. आज श्री गुरु पीठ भेटीत गुरुमाऊलींचे सेवाकार्य कार्य जवळून अनुभवण्याची संधी मिळाली हे माझे भाग्य समजतो , अशी भावना मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केली.या प्रसंगी मुख्यमंत्री यांच्यासोबत जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन, खासदार हेमंत गोडसे, भारती पवार, आमदार सीमा हिरे, देवयानी फरांदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. विशेषत: येथील सद्गुरू मोरेदादा चॅरिटेबल हॉस्पिटलचे जे सेवा कार्य सुरु आहे त्याची मुख्यमंत्र्यांनी बारीक सारीक माहिती घेतली.तद्नंतर श्री स्वामी समर्थ महाराजांसह येथील चारही शक्तीपीठे तसेच कालभैरवनाथ महाराज व पंचमुखी हनुमानाचे पूजा करुन त्यांचे आशीर्वाद घेतले.या प्रसंगी अण्णासाहेब मोरे, श्री गुरु पीठाचे व्यवस्थापक चंद्रकांत मोरे यांनी गुरु पीठातील कार्याची माहिती दिली. यावेळी सेवेकरीदेखील उपस्थित होते.