शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

रामशेजच्या पायथ्याशी भरला साहित्यिकांचा मेळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 19:11 IST

पेठ : रामशेज शिक्षण संस्था व जीवन गौरव महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने इतिहासाची साक्ष देणाऱ्या रामशेज किल्ल्याच्या पायथ्याशी राज्यस्तरीय साहित्य व कवी संमेलन उत्साहात संपन्न झाले.

ठळक मुद्देसाहित्य, कवी संमेलन : जेष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे यांच्या विचाराने श्रोते प्रेरीत

पेठ : रामशेज शिक्षण संस्था व जीवन गौरव महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने इतिहासाची साक्ष देणाऱ्या रामशेज किल्ल्याच्या पायथ्याशी राज्यस्तरीय साहित्य व कवी संमेलन उत्साहात संपन्न झाले.जेष्ठ साहित्यिक, संपादक उत्तम कांबळे यांनी संमेलनाध्यक्षपद भुषवले. सकाळी ग्रंथदिंडीने संमेलनाचा शुभारंभ करण्यात आला. स्वागताध्यक्ष तथा संस्थापक अध्यक्ष शिवराम बोडके यांनी प्रास्ताविक केले. संपादक रामदास वाघमारे यांनी जीवन गौरवचा साहित्य क्षेत्रातील लेखाजोखा सादर केला. संमेलनाध्यक्ष उत्तम कांबळे यांनी मानवी जीवनात साहित्याचे महत्व विषेध करतांना विविध उदाहरणासह यशस्वी जीवनाचा साहित्य हा भक्कम पाया असल्याचे प्रतिपादन केले.सद्याची शिक्षण पध्दती मुलांना वर्तमानकाळाचे शिक्षण देण्यास असमर्थ असल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली. माजी संमेलनाध्यक्ष राजेंद्र लाखे, नगरसेवक कमलेश बोडके, किशोर दराडे, माजी विद्यार्थीनी कविता बोडके यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी उपवनसंरक्षक तुषार चव्हाण यांना समाज गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.दुमारच्या सत्रातील कवी संमेलनात राज्यातील विविध भागातून आलेल्या कवींनी कविता सादर केल्या. रामशेज शिक्षण संस्थेतील विविध क्षेत्रातील गुणवंत शिक्षक, विद्यार्थी व कर्मचारी यांचा सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देवून सन्मान करण्यात आला.याप्रसंगी शिक्षक आमदार किशोर दराडे, शिक्षण तज्ञ भाऊसाहेब चासकर, प्राचार्य डी.डी. सुर्यवंशी, संपादक डी.बी. शिंदे, उपवनसंरक्षक तुषार चव्हाण, जीवन गौरव मासिक चे संपादक रामदास वाघमारे,आयोजक रूपाली बोडके, वैशाली भामरे,सरपंच जिजाबाई तांदळे,मोहन बोडकेकचेश्वर बोडके,संजय बोडके, नगरसेवक कमलेश बोडके, फुलावती बोडके, वंदना सलबदे, नंदीनी बोडके, शाम बोडके, मनिषा बोडके, चेअरमन दशरथ बोडके यांचेसह राज्यातील साहित्यिक, कवी, शिक्षक , जीवन गौरवचे सहसंपादक मोठया संख्येने उपस्थित होते. प्रा.सतिश म्हस्के यांनी सुत्रसंचलन केले.