नाशिक : नवरात्रोत्सव सुरू होताच शहरात स्वयंपाकाच्या गॅसचा तुटवडा जाणवत आहे. आॅनलाइन गॅस नोंदणी करूनसुद्धा निर्धारित वेळेत सिलिंडर मिळत नसल्याने गृहिणींनी नाराजी दर्शविली आहे. संबंधितांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.
शहरात स्वयंपाकाच्या गॅसची टंचाई
By admin | Updated: October 16, 2015 21:45 IST