शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
3
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
4
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
5
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
6
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
7
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
8
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
9
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
10
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
11
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
12
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
14
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
15
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
16
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
17
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
18
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
19
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
20
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...

एक गॅस सिलिंडर धारकाचे घासलेट बंद

By admin | Updated: September 15, 2015 23:06 IST

प्रत्येकी फक्त चार लिटर : जिल्ह्णात शंभर टक्के कोटा

नाशिक : एक गॅस सिलिंडरधारकाला वर्षाकाठी बारा गॅस सिलिंडर मिळत असल्याने यापूर्वी एक गॅस सिलिंडरधारकाला देण्यात येणारे महिनाकाठचे दोन लिटर घासलेट बंद करण्याचा निर्णय राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाने घेतला असून, घासलेटपात्र शिधापत्रिकाधारकांना यापुढे कमीत कमी दोन ते जास्तीत जास्त चार लिटरच घासलेट देण्यात येणार आहे. शासनाने घासलेट वितरणाच्या धोरणात आता बदल केल्याने जिल्ह्णाच्या मागणीनुसार शंभर टक्के कोटा सप्टेंबर महिन्यात प्राप्त झाला आहे. विना गॅसधारक व एक गॅस धारकांच्या इंधनाबाबत वेळोवेळी न्यायालयात आव्हान देण्यात आल्याने गेल्या काही महिन्यांपासून या संदर्भात अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून धोरण आखण्याची कार्यवाही सुरू होती, त्यातच नागपूर खंडपीठाने गरीब जनतेची घासलेटची गरज जास्त असते व गरीब जनता मुख्यत्वे करून ग्रामीण भागातच असल्याने शासनाने ग्रामीण व शहरी भागाकरिता घासलेटचे समान परिमाण ठरविण्याबाबत पुनर्विचार करावा, असे आदेश दिले होते त्यानुसार १ सप्टेंबरपासून नवीन घासलेट धोरण अंमलात आणण्यात आले आहे. त्याचा पहिला फटका एक गॅस सिलिंडर धारकाला बसला असून, यापूर्वी त्यांना देण्यात येणारे महिना दोन लिटर घासलेट बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एक गॅस सिलिंडरधारकाने संबंधित गॅस एजन्सीकडून दुसरे गॅस सिलिंडरची जोडणी घेणे क्रमप्राप्त झाले असून, एक गॅस सिलिंडर असो वा दोन प्रत्येक गॅस ग्राहकाला वर्षातून बारा अनुदानित गॅस सिलिंडर मिळत असल्याने त्यासाठी घासलेट देण्याची गरज नसल्याचे सरकारचे मत आहे. नवीन धोरणानुसार आता बिगर गॅसधारकांना म्हणजेच घासलेटपात्र एका व्यक्तीला महिनाकाठी दोन लिटर, दोन व्यक्तींसाठी तीन लिटर व तीन व्यक्ती अथवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींसाठी महिन्याला फक्त चार लिटर घासलेट दिले जाणार आहे.