शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
2
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
3
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
4
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
5
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
6
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
7
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
8
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
9
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
10
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
11
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
12
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
13
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
14
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
15
Shefali Jariwala: बायकोच्या अस्थी हृदयाला कवटाळल्या अन् ढसाढसा रडला, बघवत नाहीये पराग त्यागीची अवस्था
16
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
17
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
18
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
19
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
20
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका

गँगस्टर डी. के. राव अखेर न्यायालयात हजर

By admin | Updated: November 28, 2014 00:08 IST

हत्त्या प्रकरण : पुढील सुनावणी ५ जानेवारीला

नाशिक : २००३ मध्ये नाशिकरोडच्या मध्यवर्ती कारागृहात झालेल्या ओ. पी. सिंग हत्त्येप्रकरणी गुंड छोटा राजन याचा मुख्य हस्तक, कुख्यात गँगस्टर डी. के. राव यास सुनावणीसाठी जिल्हा न्यायालयात आज हजर करण्यात आले. अंडरवर्ल्डमध्ये सक्रिय असलेल्या ओ. पी. सिंग याची नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात सन २००३ मध्ये रहस्यमयरीत्या हत्त्या झाली होती. हे प्रकरण यामुळे चांगलेच गाजले होते. यात छोटा राजन टोळीच्या डी. के. राव याच्यासह १७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यानच्या काळात यातील तिघे मयत झाले असून, उर्वरित चौदा जणांविरु द्ध सुनावणी सुरू होत आहे. सध्या तळोजा कारागृहात असणाऱ्या डी. के. राव यास सुनावणीस हजर करण्यासाठी न्यायालयाने प्रॉडक्शन वॉरंट काढले होते. त्यानुसार त्यास प्रचंड बंदोबस्तात आज न्यायालयात हजर करण्यात आले होते. या प्रकरणाची नियमित सुनावणी जानेवारीपासून सुरू होणार आहे. संशयितांच्या वतीने अ‍ॅड. अविनाश भिडे, अ‍ॅड. प्रधान, अ‍ॅड. शैलेश साबद्रा काम पाहत आहेत. (प्रतिनिधी)छावणीचे स्वरूपसुरक्षेची काळजी म्हणून डी़ के . राव याला न्यायालयात कडेकोट बंदोबस्तात हजर करण्यात आले होते़ यावेळी असलेल्या प्रचंड बंदोबस्तामुळे न्यायालयास पोलीस छावणीचे स्वरूप आले होते, तर राव यास पाहण्यासाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती़ या प्रकरणाची पुढील सुनावणी ५ जानेवारीस होणार आहे़