दररोज रामकुंड येथे गंगा गोदावरीची आरती केली जाते, परंतु गुरुवारी काशीहून आलेल्या ब्रह्मवृंदांने तेथील गंगा आरतीच्या धर्तीवर नाशिकमध्ये नदीपात्रात पारंपरिक वेशभूषेत महाआरती केली. सायंकाळची वेळ, आरतीच्या प्रज्वलित ज्योती यामुळे परिसर उजळून गेला होता.
रामकुंडावर गंगाआरती...
By admin | Updated: August 7, 2015 01:11 IST