शहरं
Join us  
Trending Stories
1
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
2
पवार कुटुंबात यंदा दोन विवाहसोहळे! युगेंद्र पवारांचेही ठरले, सुप्रिया सुळेंनी होणाऱ्या सुनेचे नाव सांगितले...
3
साप्ताहिक राशीभविष्य: काहींना नवीन संधी मिळेल, 'या' राशींना अचानक धनलाभ होईल
4
२ लग्न करणाऱ्या 'कांटा लगा गर्ल'ची कोट्यवधींची संपत्ती कोणाला मिळणार? कोण आहे कायदेशीर वारसदार?
5
हरियाणाच्या महिला आयपीएस अधिकारी स्मिती चौधरी यांचे नाशिकमध्ये निधन; पती महाराष्ट्र पोलिसमध्ये अधिकारी
6
Manisha Kayande: एकनाथ शिंदे केवळ भाषणच...; कार्यकर्त्यांसमोर मनीषा कायंदेंनी मनातलं बोलून दाखवलं!
7
"...तर खूप वाईट परिणाम होतील’’, काश्मीर राग आळवत आसिम मुनीरची भारताला पुन्हा धमकी
8
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
9
बँक FD आणि शेअर बाजाराला पर्याय! पोस्ट ऑफिसच्या 'या' ४ योजनांतून मिळवा बंपर रिटर्न
10
केबिनमधून जळाल्याचा वास, चेन्नईला जाणारं एअर इंडियाचं विमान मुंबईत उतरवलं
11
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
12
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
13
४० लाख भाविकांसाठी महाप्रसाद; पुरीमध्ये अदानी फाउंडेशनची सेवा
14
वीज प्रति युनिट १ ते १.३० रुपयांनी महागणार; महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचा दावा
15
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
16
लग्नाचं आमिष दाखवून त्याने ५ वर्षांपासून…, RCBच्या स्टार खेळाडूवर शारीरिक शोषणाचा गंभीर आरोप
17
"तुझ्या कुंडलीत आकस्मिक मृत्यू...", शेफाली जरीवालाबाबत अभिनेत्याने केलेली भविष्यवाणी खरी ठरली
18
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
19
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
20
Panvel Crime News: प्रेमसंबंधातून जन्मलेल्या बाळाला फुटपाथवर फेकलं; २४ तासाच्या आत आरोपींना अटक

गंगापूर धरण ६९ टक्के

By admin | Updated: September 21, 2015 23:30 IST

सलग चौथ्या दिवशी पावसाची हजेरी

नाशिक : गेल्या शुक्रवारपासून हजेरी लावणाऱ्या पावसाने काल (दि.२१) सोमवारी सलग चौथ्या दिवशी हजेरी लावली. रविवारी शहर व परिसरात तसेच जिल्ह्यातील काही तालुक्यांत पावसाने जोरदार हजेरी लावली.दरम्यान, शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होऊन गंगापूरचा पाणीसाठा ६९ टक्के झाला आहे. सोमवारी सकाळी ८ वाजेपर्यंत जिल्ह्यात १२३ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. तालुकानिहाय मिलिमीटरमध्ये पावसाची नोेंद पुढीलप्रमाणे- नाशिक- १३.४, इगतपुरी-४६, दिंडोरी-११, पेठ-१०.२, त्र्यंबकेश्वर-३, मालेगाव-२, नांदगाव-००, चांदवड-२.८, कळवण-१३, बागलाण-५, सुरगाणा-३.५, देवळा-२, निफाड-६.४, सिन्नर-५, येवला-०० अशा एकूण १२३.३ मिलिमीटर पावसाची नोेंद जिल्ह्यात करण्यात आली आहे.शुक्रवारी पहाटे तीनपासून सुरू झालेल्या पावसाने सलग १८ तास दमदार हजेरी लावल्याने जिल्ह्यातील सर्वच ठिकाणचा गंभीर होत चाललेला पाणीटंचाईचा प्रश्न काहीसा कमी झाला आहे.