शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

गंगापूर धरणातून पावणेतीन हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2017 15:12 IST

नाशिक : नाशिक शहरासह गंगापूर धरण समुहाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाल्यामुळे गंगापूर धरणामधून गोदापात्रात होणारा विसर्ग कमी करण्यात आला आहे. पाच हजार क्युसेकने सुरू असलेला विसर्ग दोन हजाराने कमी करण्यात येऊन सध्या धरणातून नदीपात्रात २९६२ क्युसेक इतके पाणी प्रवाहित आहे.शनिवारी सकाळी सहा वाजेपासून तर संध्याकाळी सात वाजेपर्यंत गंगापूर ...

ठळक मुद्देपाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी सध्या धरणातून दोन हजार ९६२ क्युसेक पाण्याचा विसर्ग गंगापूर धरण ८१टक्के भरले आहे.होळकर पूलावरून सध्या ४ हजार ८८८ क्युसेक पाणी प्रवाहित

नाशिक : नाशिक शहरासह गंगापूर धरण समुहाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाल्यामुळे गंगापूर धरणामधून गोदापात्रात होणारा विसर्ग कमी करण्यात आला आहे. पाच हजार क्युसेकने सुरू असलेला विसर्ग दोन हजाराने कमी करण्यात येऊन सध्या धरणातून नदीपात्रात २९६२ क्युसेक इतके पाणी प्रवाहित आहे.शनिवारी सकाळी सहा वाजेपासून तर संध्याकाळी सात वाजेपर्यंत गंगापूर धरणातून ५ हजार १०९ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता. हा विसर्ग रविवारी दुपारी एक वाजेपर्यंत कायम राहिला. त्यानंतर जलसंपदा विभागाने विसर्ग कमी करत धरणाचे दरवाजे काही फूटापर्यंत खाली केले. सध्या धरणातून दोन हजार ९६२ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. शनिवारी दुपारपासून शहरात पावसाने उघडीप दिली आहे. आजदेखील पावसाने विश्रांती घेतल्यामुळे गोदावरीवरील अहल्यादेवी होळकर पूलाखालून पुढे नदीपात्रात प्रवाहित  पाण्याच्या पातळीतही तीन हजार क्युसेकने घट झाली आहे. होळकर पूलावरून सध्या ४ हजार ८८८ क्युसेक पाणी प्रवाहित आहे. गंगापूर धरण ८१टक्के भरले आहे.