शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

गणेशोत्सव मंडळांनी कायद्याचे पालन करावे

By admin | Updated: August 27, 2016 22:53 IST

रवींद्र सिंघल : गणेश मंडळ प्रमुखांची बैठक

नाशिक : गणेशोत्सव काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी गणेश मंडळांनी कायदा व सुव्यवस्थेचे पालन करण्याचे आवाहन पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांनी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित गणेश मंडळांच्या प्रमुखांच्या बैठकीत केले़ पोलीस मुख्यालयातील ग्रीन बॅरेकमध्ये झालेल्या या बैठकीमध्ये गणेशोत्सव मंडळांनी पोलिसांनी मर्यादांचे पालन करून सहकार्य करावे़ आवाजाची मर्यादा सांभाळण्याबरोबरच मौल्यवान गणेशमूर्तींच्या सुरक्षिततेची जबाबदारी संबंधित मंडळांची असून, त्यासाठी सुरक्षिततेच्या उपायोजना करणे गरजेचे असल्याचे सिंघल यांनी सांगितले़ पोलीस उप आयुक्त लक्ष्मीकांत पाटील व सरकारवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे यांनी आपल्या मार्गदर्शनात बळजबरीने वर्गणी वसूल करणाऱ्या मंडळांवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला़या गणेशोत्सव मंडळ पदाधिकाऱ्यांच्या बैठकीस प्रसन्न तांबट, सत्यम खंडाळे, विजय काकड, पोपट नागपुरे, मिलिंद वाघ, हेमंत जगताप, रोहन पवार आदिंसह गणेश मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)