शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

देवीभक्तांच्या सेवेसाठी कळवण शहरातील गणेश मंडळे व कार्यकर्ते सरसावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 17:11 IST

कळवण : चैत्रोत्सवानिमित्त आदिमाया श्री सप्तशृंगी मातेच्या दर्शनासाठी लाखो देवीभक्त कळवण शहरातून सप्तशृंगगडाकडे दर्शनासाठी मार्गस्थ होतात. या देवीभक्तांच्या सेवेसाठी कळवण शहरातील गणेश मंडळे व कार्यकर्ते सरसावले असून, मोफत पाववडे, चहा, बिस्किटे, गोळ्या औषधे, पोहे, पाणी वाटप केले जात आहे.

ठळक मुद्देमहाराजा कला व क्र ीडा सांस्कृतिक मित्रमंडळाने कळवणमार्गे जाणाऱ्या देवीभक्तांसाठी पाववडा वाटपाची परंपरा यंदादेखील कायम ठेवली आहे. महाराजाचा पाववडा देवीभक्तांना भुरळ घालत असल्याने देवीभक्तांनी एकच गर्दी केली आहे.

कळवण : चैत्रोत्सवानिमित्त आदिमाया श्री सप्तशृंगी मातेच्या दर्शनासाठी लाखो देवीभक्त कळवण शहरातून सप्तशृंगगडाकडे दर्शनासाठी मार्गस्थ होतात. या देवीभक्तांच्या सेवेसाठी कळवण शहरातील गणेश मंडळे व कार्यकर्ते सरसावले असून, मोफत पाववडे, चहा, बिस्किटे, गोळ्या औषधे, पोहे, पाणी वाटप केले जात आहे.महाराजा मित्रमंडळाचे संस्थापक सतीश पगार, राज देवरे, नीलेश कायस्थ, राहुल पगार, संदीप पगार, बापू जाधव, शांताराम सोनवणे, नाना देवघरे यांच्या उपस्थितीत सकाळपासून हजारो देवीभक्तांना मोफत पाववडे वाटप करण्यात आले. यावेळी निंबा पगार, संदीप पगार, राहुल पगार, नीलेश कायस्थ, केदा जाधव, शांताराम सोनवणे, प्रसाद उपासनी, किसान नेते गणपत पगार, संजय देवघरे, गुड्डू पगार, संजय देवरे आदींनी यात सहभाग घेतला. कळवण शहरात व नांदुरी मार्गावर ठिकठिकाणी देवी भक्तांच्या सेवेसाठी विविध मंडळांकडून सेवा केली जात आहे.