शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

गांधीनगर संघाने मिळविला चाफळकर चषक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2018 01:50 IST

नाशिकरोड : नाशिक जिल्हा अ‍ॅमॅच्युअर फुटबॉल असोसिएशनतर्फे शिखरेवाडी येथील मैदानावर आयोजित स्वर्गीय भीमाशेठ चाफळकर फुटबॉल चषकाचे विजेतेपद गांधीनगर संघाने पटकाविले.

नाशिक जिल्हा अ‍ॅमॅच्युअर फुटबॉल असोसिएशनच्या वतीने आयोजित फुटबॉल स्पर्धेतील विजेत्या संघासहडॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी, उमाकांत निखारे, सूर्यकांत पवार, अर्जुन टिळे, शैलेश ढगे, गुलजार कोकणी, निवृत्ती चाफळकर, सुनील ढगे, विलास गांगुर्डे, प्रशांत कापसे आदी.नाशिकरोड : नाशिक जिल्हा अ‍ॅमॅच्युअर फुटबॉल असोसिएशनतर्फे शिखरेवाडी येथील मैदानावर आयोजित स्वर्गीय भीमाशेठ चाफळकर फुटबॉल चषकाचे विजेतेपद गांधीनगर संघाने पटकाविले.शिखरेवाडी मैदानावर नाशिक जिल्हा अ‍ॅमॅच्युअर फुटबॉल असोसिएशातर्फे कै. भीमाशेठ चाफळकर फुटबॉल चषक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेत सोळा संघांनी सहभाग घेतला होता. शुक्रवारी सायंकाळी गांधीनगर आणि नाशिकरोड बॉईज संघात झालेल्या चुरशीच्या अंतिम सामन्यात गांधीनगर संघाने पॅनल्टी स्ट्रोकमध्ये विजय मिळविला.पारितोषिक वितरण सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी, एकलहरे औष्णिक वीजनिर्मिती केंद्राचे मुख्य अभियंता उमाकांत निखारे, कार्यकारी अभियंता सूर्यकांत पवार, अर्जुन टिळे, शैलेश ढगे, गुलजार कोकणी, निवृत्ती चाफळकर आदी मान्यवर उपस्थित होते. पाहुण्यांच्या हस्ते विजेतेपदाचे पारितोषिक व १५ हजार रुपये रोख गांधीनगर संघास देण्यात आले. द्वितीय विजेतेपद नाशिकरोड बॉईज संघाला ११ हजार, चषक तर तृतीय एलएसजी संघाला आठ हजार रुपये व चषक देण्यात आला. तसेच सर्वोत्कृष्ट खेळाडू, बेस्ट गोलकिपर, बेस्ट डिपेन्स, बेस्ट फॉरवर्ड आदी पारितोषिकेदेखील खेळाडूंना देण्यात आली. पंच म्हणून जसबीर रंधवा, शेखर चौधरी, मनोज किर, अनिल जाधव, विक्रांत पवार आदींनी काम पाहिले. यावेळी असोसिएशनचे राजू शहाणे, श्रीकांत पवार, अनिल जाधव, राजेंद्र जठार, विलास गांगुर्डे, प्रदीप बागुल, प्रशांत कापसे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Sportsक्रीडाFootballफुटबॉल